hayman ethanol 2024 ऊस उत्पादकांना शासनाची खुशखबर
hayman ethanol राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासह साखर कारखान्यांसाठी अतिशय दिलासादायी बातमी आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती वर घालण्यात आलेली बंदी अखेर उठवण्यात आली आहे. 2024-25 च्या नव्या…