Mudra loan eligibility documents छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने तिजोरी उघडली, पीएम मुद्रा लोनची लिमिट दुप्पट, 20 लाखांचं कर्ज मिळणार
Mudra loan eligibility documents अर्थसंकल्पात छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम आता १० लाखांवरुन २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मोदी सरकार…