Mahatma Phule Arogya Yojana तब्बल 16 लाख नागरिकांना मोफत उपचार; केशरी, पिवळ्यासह पांढऱ्या रेशनकार्ड धारकालाही मिळणार लाभ
Mahatma Phule Arogya Yojana महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Phule Jan Arogya Yojana) लाभ आता सर्व रेशनकार्डधारकांनाच (Ration Card) मिळणार आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीच मर्यादा ठेवलेली…