WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
samuhik vivah online लग्नासाठी मिळणार 25 हजार रुपये अनुदान

samuhik vivah online ग्रामीण भागात असो किंवा शहरी भाग सगळीकडे लग्नाची मोठी धामधूम असते लग्नात खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे अनेक जण सध्या सामूहिक विवाह पद्धतीने लग्न करत आहे. तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती सामूहिक विवाह पद्धतीने लग्न करण्याच्या तयारीत असाल तर शासनाकडून आता 25 हजार रुपयांचे वाढीव अनुदान मिळणार आहे.

सामूहिक विवाह किंवा नोंदणीकृत पद्धतीने जे जोडपी लग्न करणार आहे त्यांना शासनाच्या वतीने 25 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.

samuhik vivah online

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

अनुदानात वाढ

 • दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • जी जोडपी सामूहिक विवाह किंवा नोंदणीकृत पद्धतीने विवाह करतात त्यांना मंगळसूत्र व इतर संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.
 • हे अनुदान पूर्वी 10 हजार रुपये एवढे होते आता मात्र या अनुदानामध्ये तब्बल 15 हजार रुपयांची वाढ करून एका जोडप्याला 25 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.
Agrosolution

सोलर सिस्टम लगाने के ये सरकारी बैंक दे रहा सस्ता लोन

सामुहिक विवाह ठेवणाऱ्या संस्थांना देखील मिळणार अनुदान samuhik vivah online

 • जोडप्यांना 25000 रुपये अनुदान मिळेलच परंतु ज्या संस्था अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळ्या आयोजित करतात किंवा करतील त्यांना देखील शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते.
 • स्वयंसेवी संस्थांना पूर्वी 2 हजार रुपये अनुदान दिले जात होते.
 • आता हे अनुदान 2500 रुपये एवढे करण्यात आले आहे.

हे ही पाहा : ग्राहकांना मिळणार 300 युनिट मोफत वीज, अनुदानही मिळणार, नेमकी काय आहे यासाठीची प्रक्रिया?

लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

 • अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने म्हणजेच DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

अटी व शर्ती व आवश्यक कागदपत्रे

 • samuhik vivah online वधू ही महाराष्ट्रतील संबंधीत जिल्हयातील आदिवासी असावी.
 • विवाह सोहळ्याचे दिनंकास वराचे वय 21 व वधूचे वय 18 वर्षे यापेक्षा कमी असू नये.
 • वयाबाबत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांतर परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्मस्थळ स्थानिक ्रधिकार्‍यांनी दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची व याबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
 • वधू-वरांना त्यांचा प्रथम विवाह सोहळ्याचे हे अनुदान अनुज्ञेय असेल.
 • सदरचे अनुदान पूर्ण विवाह करिता अनुज्ञेय राहणार नाही.
 • तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.
 • या सुधारित शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे ही पाहा : तालुकानिहाय पीक आणि विमा रक्कम जाहीर

असा घ्या योजनेचा लाभ

 • राज्यात सदर सुधारित शिवमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समिती मार्फत राबवण्यात येते.
 • जिल्हा नियोजन विकास समितीकडे योजनेचा अर्ज सादर करता येतो.
 • सदर योजनेचा अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा रुपये 1 लाख रुपये इतकी राहील.

हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

samuhik vivah online सामूहिक विवाह सोहळा योजना किंवा नोंदणीकृत विवाह योजनेचा शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!