WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
job for 10th pass student सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्ज

job for 10th pass student बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे.

या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल जाणून घेऊया.  

Agrosolution

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी ! आत्ताच करा अर्ज, शेवटची तारीख….

सफाई कर्मचारी पदासाठी परीक्षा प्राधिकरणाने पात्रता निकष आणि वयोमर्यादा जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून आठवी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण असेल तरी कोणत्याही प्रकारची सवलत नसेल. आठवी उत्तीर्ण ही पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे.

वयोमर्यादा

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  राखीव प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

कशी असेल सफाई कर्मचारी निवड प्रक्रिया?

job for 10th pass student या पदासाठी उमेदवारांची निवड आयबीपीएस भरतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची ऑनलाइन स्थानिक भाषा चाचणी होईल. 

Agrosolution

राज्यात मोठ्या नोकरभरतीच्या हालचाल

यानंतर गुणवत्तेच्या आधारावर ही भरती केली जाईल.  उमेदवारांची निवड करताना आरक्षण धोरण आणि भारत सरकारने या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला जाईल, याची नोंद घ्या.

अर्ज शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तर SC/ST/PwBD/EXSM प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सवलत देण्यात आली असून 175 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. job for 10th pass student

अर्जाची शेवटची तारीख 

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या  उमेदवारांना 27 जून किंवा त्यापूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

Agrosolution

इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज?

अधिकृत वेबसाइट – Centralbankofindia.co.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय. 
सफाई कर्मचारी या पदासाठी अर्ज करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक सूचना काळजीपूर्वक वाचावे. job for 10th pass student

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!