WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
bajaj rbl credit card 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज फक्त 2 मिनिटात

bajaj rbl credit card मोबाईल, टीव्ही, फ्रिज किंवा कुलर अशा प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू विकत घ्यायच्या असतील व पैसे नसतील तर चिंता करण्याची काही गरज नाही. कारण बजाज फिनसर्व ईएमआय क्रेडिट कार्डवरून घरगुती वापराच्या वस्तू अगदी कमी ईएमआय वर घेऊ शकता. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व लोनसाठी अप्लाय करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड हे डिजिटल क्रेडिट कार्ड आहे. या कार्डचा उपयोग ऑनलाइन व ऑफलाइन खरेदी करण्यासाठी करू शकतो.

bajaj rbl credit card

👉आताच मिळवा 2 लाख रुपये👈

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड कोण काढू शकतो?

  • ज्या व्यक्तीचा सिबिल cibil स्कोर 700 पेक्षा जास्त आहे तसेच त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असेल, असे सर्वच व्यक्ती बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड काढू शकतात.

हे ही पाहा : मुद्रा लोन योजना 2024

क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
bajaj finserv refer and earn

हे ही पाहा : गावातच दिवसाला 25 हजार कमाई करा या व्यवसायाने

bajaj rbl credit card बजाज फिनसर्व क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत?

  • हे क्रेडिट कार्ड वापरून टीव्ही, फ्रिज व कुलर अशा प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू अगदी कमी ईएमआय वर खरेदी करू शकता.
  • या क्रेडिट कार्डवरून 2 लाखापर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.

👉असा करा ऑनलाइन अर्ज👈

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड कसे काढायचे?

  • बजाज फिनसर्वची अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर समोर बजाज फिनसर्वची अधिकृत वेबसाईट उघडेल. आता मोबाईल नंबर मागितला जाईल तो टाका व त्यानंतर या पर्यायावर क्लिक करा.
  • ओटीपी मागितला जाईल मोबाईल नंबरवर जो ओटीपी आला असेल तो ओटीपी टाकून SUBMIT OTP या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल येथे वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती टाका. त्यानंतर PROCEED या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आधार कार्ड नंबर विचारला जाईल तो टाकुन PROCEED या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर बजाज फिनसर्व क्रेडिट कार्डचे 530 शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
  • क्रेडिट कार्ड शुल्क भरल्यानंतर बँक अकाउंट क्रेडिट कार्डला जोडा.
Agrosolution

हे ही पाहा : शिक्षण झालंय पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा, ‘हा’ व्यवसाय सुरु करा


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!

Discover more from Agrosolution

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading