WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
business ideas for men गावातच दिवसाला 25 हजार कमाई करा या व्यवसायाने

business ideas for men जर हा बिजनेस चालू केला तर या प्रॉडक्टला कोणत्याही दुकानदाराला किंवा कुठल्याही व्यक्तीला एका मिनिटात विकू शकता कोणताच व्यक्ती ही गोष्ट विकत घ्यायला नाही म्हणू शकत नाही या गोष्टीची किंमत व बनवायला लागणारा खर्च देखील कमी आहे परंतू याची मागणी आजही कमी नाही आणि भविष्यात तर अगदी वाढतच राहणार आहे. तर कोणते पिक आहे आणि कशी लागवड करू शकता पिकाबद्दलाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

तंबाखू खाणं हे शरीराला हानिकारक आहे परंतू तरीही भारतातील लोक याचे नियमित सेवन करत असतात. बऱ्याच वेळा तंबाखू खात असताना चुना लावूनच ती खावी लागते. एवढेच नाही तर पान खात असताना देखील चुना हा अतिशय महत्त्वाचा घटक जो की पानाला लावल्याशिवाय पान तयार होत नाही.

business ideas for men

फक्त 10 हजार रुपये खर्च करा, मोठा नफा मिळवा

चुन्याचा व्यवसाय

  • चून्यासाठी लागणारा कच्चा माल मार्केटमध्ये 5 ते 7 रुपये किलो मिळतो.
  • या 7 रुपयांमध्ये जवळपास 100 रुपयाचा नफा आरामशीर करू शकता.

हे ही पाहा : शिक्षण झालंय पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा, ‘हा’ व्यवसाय सुरु करा

business ideas for men चुना कसा तयार करायचा

  • कच्चा चुना मार्केटमधुन खरेदी करून घ्या. 5 ते 7 रुपये किलो मिळेल.
  • हा कच्चा चुना मोठ्या खड्यांच्या स्वरूपात मिळतो.
  • अतिशय उष्ण असल्यामुळे सर्वप्रथम थंड करा.

👉येथे क्लिक करा👈

  • जवळपास एक दिवस पाण्यात बुडून ठरवा.
  • खाली चूण्याची पेस्ट तयार होईल ती खण्या योग्य झालेली आहे.
  • हा चुना मशीनमध्ये टाका.
  • ऑनलाइन वेबसाईटवर याची मशीन दोन-तीन हजार रुपयांत मिळून जाईल.

मुर्गी और बकरी के लिए भी मिलेगा लोन…जानिए कैसे करते हैं अप्लाई

  • या मशीनला कुठल्या प्रकारच्या विजेचे गरज नसते.
  • नसता हाताने डब्यां, पिशव्यां किंवा बॉटलीमध्ये भररून घ्या.
  • चुन्याच्या डब्या मार्केटमध्ये अगदी किलोच्या भावाने मिळून जातील.
  • डब्यांमध्ये चुना भरून जवळपास एका किलोमध्ये 100 ते 150 डब्या भरतात. ऐसी ही खबरें देखने के लिए यहां क्लिक करें
  • जवळपास एक डब्बी दुकानांमध्ये दोन रुपयाला विकली जाते.
  • काही ठिकाणी हीच डब्बी 5 रुपयाला विकल्या जाते.
  • जर मोठ्या प्रमाणावर तयार करणार असाल तर होलसेलमध्ये एक रुपयाला विकली तरी एका किलो चुन्यामध्ये जवळपास 100 ते 150 रुपयाचा नफा शिल्लक राहतो.

हे ही पाहा : बारावी उत्तीर्ण असाल तर महावितरणमध्ये नोकरीसाठी पाठवा अर्ज


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!

Discover more from Agrosolution

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading