WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
instant business loan without cibil 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचं कर्ज

instant business loan without cibil केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी काही योजना आहेत.

अशीच एक सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana), ज्यामध्ये केंद्र सरकार कोणत्याही हमीशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियादेखील खूप सोपी आहे. कोट्यवधी लोकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे.

instant business loan without cibil

👉आताच करा मुद्रा लोनसाठी ऑनलाइन अप्लाय👈

कर्जाचे प्रकार

कर्जाची तीन प्रकारात विभागणी केली आहे- प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागात बिगर-कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी कर्ज देते. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेद्वारे तुमचं काम खूप सोपं होईल. ऐसी ही खबरें देखने के लिए यहां क्लिक करें

पीएम मुद्रा योजनेंतर्गत उपलब्ध कर्जाची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्जाचा समावेश आहे. ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्कीमची सुरुवात केली होती.

bad cibil loan app list

हे ही पाहा : महिलाओं को बिना ब्याज के मिल रहा 5 लाख रुपये का लोन

एकूण किती मिळते कर्ज

instant business loan without cibil शिशू कर्जांतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. तर किशोर कर्जांतर्गंत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. त्याचसोबत तरुण कर्जांतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं.

हे ही पाहा : केंद्र सरकारची ही कर्ज योजना; महिलांसाठी फायदेशीर

कर्जाचे व्याजदर

पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही. वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरांमध्ये फरक असू शकतो. हे बँकांवर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत वार्षिक ९ ते १२ टक्के व्याजदर आहे.

bad cibil loan app list

👉डाउनलोड करा मुद्रा लोनचा अर्ज👈

अर्ज प्रक्रिया instant business loan without cibil

अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पीएम मुद्रा कर्ज कर्जाची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेला भेट द्यावी लागेल. या सरकारी योजनेसाठी घरी बसूनही अर्ज करता येतो. अनेक बँकांनी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही https://www.mudra.org.in/ वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

हे ही पाहा : HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज

कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज व आवश्यक कागदपत्रे

पीएम मुद्रा योजनेंतर्गत लहान दुकानदार, फळे, अन्न प्रक्रिया युनिट यासारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसाय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुद्रा कर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत- व्यवसाय योजना, अर्ज, पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे, ओळखीचा पुरावा, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा.

bad cibil loan app list

हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज

येथे करू शकता अर्ज

बँकांव्यतिरिक्त, मुद्रा लोन या कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे उपलब्ध होईल: सरकारी सहकारी बँक, रिजनल सेक्टर ग्रामीण बँक, मायक्रो फायनान्स संस्था, बँकांव्यतिरिक्त इतर वित्तीय कंपन्या.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!