WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
senior citizen saving scheme icici दरमहा फक्त 55 रुपये भरा, महिन्याला 3000 रुपये मिळवा

senior citizen saving scheme icici देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार (Govt) विविध योजना आखत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत बदल घडवूण आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, अशीच एक योजना म्हणजे ‘किसान मानधन योजना’. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही योजना राबवली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

senior citizen saving scheme icici

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची तरतूद

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘किसान मानधन योजना’ (Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते. सामान्यत: उतारवयात शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘किसान मानधन योजना’ सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये देण्याचीही तरतूद आहे.

bad cibil loan app list

शेतजमिनीवर आकारला जातो आयकर, शेतजमिनीवरील टॅक्सचे जाणून घ्या काय असतात नियम

दरमहा भरावे लागणार 55 रुपये senior citizen saving scheme icici

18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची नोंदणी करू शकतात. शेतकरी कितीही वयात या योजनेचा भाग बनले तरी त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाते. याद्वारे ते त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतात.

👉पाहा योजनेची सविस्तर माहिती👈

छोट्या शेतकऱ्यांना दिलासा

देशातील अन्नदाता आर्थिक संकटामुळे मृत्यूला कवटाळत असताना ही योजना शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरत आहे. ‘किसान मानधन’ योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.

bad cibil loan app list

घर पर सोलर पैनल लगवाना हुआ और भी आसान! नहीं होगी 30-40 हजार रुपए की जरूरत

कसा कराल अर्ज?

senior citizen saving scheme icici अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेत खसराआणि बँक खाते पासबुक असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना सर्वप्रथम ‘किसान मानधन योजने’च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये मागितलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला टाकावा लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!

Discover more from Agrosolution

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading