govt schemes for farmers पाईप 100% अनुदान योजना

govt schemes for farmers पाईपलाईन अनुदान पाइपाच्या अनुदानासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा अनुदान किती मिळते याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या

MahaDBT pipe राज्य शासनाच्या माध्यमातून पीव्हीसी पाईप एचडीपी लिमिटेड पाईप या पाईपसाठी अनुदान दिले जाते आणि यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात. सर्वच्या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी अनुदान दिले जाते.

govt schemes for farmers

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

दिल्या जाणारे अनुदान

 • MahaDBT pipe ज्यामध्ये प्रति मीटर 35 रुपये जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत हे अनुदान अनुदेय असते एचडीपी पाईपसाठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.

बिना सिबिल वालों सुनो! 1.5 लाख रुपये का इंस्टेंट पर्सनल लोन बिना सिबिल स्कोर के, बस आधार कार्ड चाहिए

ऑनलाइन अर्ज कसा करावा

 • Mahadbt.Maharashtra.gov.in.
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टल वर फार्मर्स लॉगिन मध्ये लॉगिन करा.
 • पोर्टलची लिंक खली दिलेली आहे.
 • लॉगिन करण्याची सुविधा दिसेल.
 • ज्यामध्ये युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
 • किंवा आधार कार्ड नंबर व आलेला ओटीपी टाकून किंवा बायोमेट्रिकनेही लॉगीन करू शकता.
 • लॉगिन केल्यानंतर मुख्य प्रश्नावर अर्ज करा नावाची ऑप्शन दाखवण्यात येईल. अर्ज करावा ते क्लिक करा.
 • अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील.
 • कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन यातल्या सिंचन साधने व सुविधा ही सिंचन साधने निवडून बाबी निवडा वर क्लिक करा.
 • बाबी निवडा वर क्लिक केल्यानंतर दुसरा नवीन अर्ज खुलेल ज्यामध्ये तालुका, गाव, मुख्य घटक, बाब, सर्वेक्षण क्रमांक, उपघटक, परिमाण, कप्लर व्यास, पिकातील अंतर, हंगाम, आणि पीक निवडा.
 • हंगाम ही बरोबर माहिती भरा.
 • मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी करणार नाही आणि खरेदी केली तर अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव अशा प्रकारचे सहमती द्या. आणि जतन करा वर क्लिक करा.
MahaDBT pipe 

ऊस तोडणी यंत्र अनुदान

 • govt schemes for farmers दुसरी बाब निवडायची का असा विचारला जाईल करायची असेल एस करायचे नसेल तर नो करा.
 • बाब निवडलेली आहे परंतु अर्ज सादर झालेला नाही यासाठी आता मुख्य प्रश्नावर आल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक करा.
 • अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर पसंतीच्या बाबी निवडलेल्या आहे त्या तपासा आणि सर्व बाबी निवडल्यानंतर अर्ज सादर करा असे दाखवले जाईल याला ओके करा.
 • पुन्हा एकदा पहा वर क्लिक करा.
 • पहा वर क्लिक केल्यानंतर निवडलेली बाब दाखवली जाईल याला प्राधान्यक्रम द्या.
 • योजनेच्या अतिशर्याती मला मान्य आहेत यावर क्लिक करून अर्ज सादर करा वर क्लिक करा.
 • अर्ज सादर केल्यानंतर यापूर्वी जर पेमेंट केलेला असेल तर कुठल्याही प्रकारचे पेमेंट करावा लागणार नाही.
 • अर्ज डायरेक्टली जमा होणार आहे.
 • जर या बाबीसाठी किंवा या 2023 24 मध्ये एकही पेमेंट केलेला नसेल तर मात्र 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागेल.

👉करा ऑनलाइन अर्ज आणि मिळवा शेतात फ्रीमध्ये पाइप👈

govt schemes for farmers

 • त्यासाठी पेमेंटच्या गेट वर रिडायरेक्ट केले जाईल.
 • या पेमेंटच्या गेटवे वर आल्यानंतर नेट बँकिंग वर क्लिक करा.
 • नेट बँकिंग वर सिलेक्ट केल्यानंतर पेमेंटच्या गेटवे दाखवले आहे. त्या पेमेंटच्या गेट वर क्लिक करा.
 • यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, पेमेंट बँकिंग, वॉलेट, QR ऑप्शन देली जाईल.
 • एक पेमेंट मेथड निवडून 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट करा.
 • 23 रुपये 60 पैसे पेमेंट झाल्यानंतर अर्ज सक्सेसफुली सबमिट होईल.
 • अर्जाची प्रिंट काढायची असेल तर अर्जाचे प्रिंट काढू शकता.
 • अर्ज केलेल्या बाबींमध्ये अर्जाची स्थिती तपासू शकता.
 • ज्यामध्ये पेमेंट झाल्यानंतर हा अर्ज एलिजिबल फॉर लॉटरी असे दाखवले जाईल.
 • अर्थात हा अर्ज लॉटरीसाठी पात्र आहे जेव्हा कधी याची लॉटरी लागेल त्यावेळी लॉटरीमध्ये पात्र झाल्यानंतर विनर असे दाखवले जाईल. govt schemes for farmers

घर पर सोलर पैनल लगवाना हुआ और भी आसान! नहीं होगी 30-40 हजार रुपए की जरूरत

error: Content is protected !!