sarkari yojna 2024 अनुदानाच्या यादीत नावच नाही, मग करा तात्काळ हे काम
sarkari yojna राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 साठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टर 5 हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये…