pm kisan yojana 2024 राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस साठवणूक द्यायला अनुदान दिले जात आहे कृषी विभागाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 8 बॅग अशाप्रकारे बॅगचे वितरण केले जाणार आहे.
pm kisan yojana 2024
यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेषकृत योजना करण्यात आली आहे. या अंतर्गत 1000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून 2022 पासून 2025 या आर्थिक वर्षामध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या बाबींच्या अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.
हे ही पाहा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, मिळणार 50 हजार ते 2.5 लाखाचे जलद कर्ज
एवढा मिळणार लाभ
pm kisan yojana 2024 विशेष कृती योजनेच्या अंतर्गत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळीच्या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग वितरण देखील केला जाणार आहे.
यामध्ये 1 एकर, 1 एकर असे मर्यादेमध्ये वितरण केले जाणार आहे.
ज्यामध्ये 1 एकरसाठी 3 बॅग, 2 एकरसाठी 6 बॅक आणि एक हेक्टर साठी जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 8 बॅग चे वितरण आहे.
यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
कापूस उत्पादक असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ ही योजना पूर्ण राज्यभर राबवली जाते. pm kisan yojana 2024
परंतु कापूस उत्पादकता आणि विशेष मूल्य मात्र कापूस उत्पादक असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राबवले जाते.
यामध्ये आपला तालुका जर कापूस उत्पादक तालुक्यामध्ये असेल तर आपण यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
हे ही पाहा : दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना
असा करा ऑनलाइन अर्ज
अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वर लोगिन करा.
युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोडे टाकून लॉगिन करा.
यामध्ये आधार ओटीपी आणि बायोमेट्रिकच्या लॉगिन मध्ये सध्या प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सुरळीत झाल्यानंतर आधार ओटीपी आणि बायोमेट्रिकने सुद्धा देखील लॉगिन करू शकता.
लॉगिन केल्यानंतर पिकाच्या तपशील मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचे नोंद करून घ्या.
नोंद नसेल तर त्यामध्ये पिकाच्या मध्ये पिका ॲड करून घ्या.
याचनंतर अर्ज करण्यासाठीचे पर्याय दिले आहे त्यावर क्लिक करा.
अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील या अंतर्गत खते बी बियाणे आणि औषधीची बाब निवडा वर क्लिक करा. pm kisan yojana 2024
हे ही पाहा : शेतकऱ्यांना बिना सिबिल मिळणार कर्ज; नाही दिले तर बँकवर होणार कारवाई?
क्लिक केल्यानंतर तालुका, गाव, सर्वे नंबर, प्रमुख घटक, बाब निवडा, अनुदान हवी असलेली बाब, बियाणांचे प्रकार, खत निवडा, वाट निवडा, वाण, एकूण क्षेत्र, क्षेत्र, ही माहिती अचूक टाकल्या नंतर जतन करा वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर जर तालुका कापूस उत्पादक तालुक्यामध्ये असेल तर ही बाब सबमिट होणार आहे.
अन्यथा आपला तालुका या बाबीच्या अंतर्गत नाही म्हणून एक एरर दिला जाणार आहे.
बाब सबमिट केल्यानंतर अर्ज सादर झाले नाही पुन्हा मुख्य प्रश्नावर जाऊन निवडलेल्या बाबी आहेत त्यांना प्राधान्यक्रम द्या.
प्राधान्यक्रम दिल्यानंतर अर्ज सादर करावर क्लिक करा.
या पूर्वी जर अर्ज केलेला असेल तर कुठल्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज पडणार नाही.
परंतु जर अर्ज या आगोदर केला नसेल तर 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट करा. pm kisan yojana 2024
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.