gharkul yojana 2024 नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेच्या घरकुलाचे हप्ते येणार
gharkul yojana 2024 राज्यातील नवीन घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या याचबरोबर घरकुलाची मंजुरी मिळून पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षात असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 24 सप्टेंबर 2024 रोजी…