WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
ladli behna yojana online apply

ladli behna yojana online apply राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील अर्थात तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे.

राज्यामध्ये जवळजवळ 1 कोटी 5 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले असून यापैकी 98 लाख अर्ज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. या योजने करता अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत आहे आणखीन या अंतर्गत अर्ज केले जात आहेत आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या अर्जांना 1 सप्टेंबर पासून करण्यात आलेले अर्ज पात्र झालेल्या अर्जांना महिन्याचा 1500 रुपये हप्ता वितरित केला जाणार आहे.

ladli behna yojana online apply

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

या तारखेला जमा होणार 3 हप्ता

या योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर 2024 रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे.

हे ही पाहा : कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही, 2024

या महिलांनाही मिळणार लाभ

ladli behna yojana online apply ज्या महिलांच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज करण्यात आले आहेत ज्यांचे अर्ज 1 सप्टेंबर पूर्वीच पात्र झाले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकत्रितपणे 4500 हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

हे ही पाहा : मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू

जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये काही अर्ज पात्र झाले होते परंतु आधार शेडिंग नसल्यामुळे किंवा इतर कारणामुळे त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अध्यापित पहिला दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला होता आणि अशा या पात्र झालेल्या आधार सिलिंग झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्रितपणे वितरण केले जाणार आहे.

👉योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

ladli behna yojana online apply अर्थात या महिलांच्या खात्यामध्ये 4500 हजार रुपये तर 1 सप्टेंबर नंतर अर्ज केलेल्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचे मानधन वितरित केल्या जाणाऱ्या महिला लाभार्थ्यांना जुलै ऑगस्ट चा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.
त्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना देखील या सप्टेंबर महिन्याचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत.

हे ही पाहा : गौपालन करणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांचे अनुदान ! अर्ज कुठं करणार ?


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!