swachh bharat mission gramin toilet online apply शौचालय योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत या योजनेची पात्रता काय आहे व 12 हजार रुपयांसाठी कोण पात्र आहेत आणि या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
swachh bharat mission gramin toilet online apply
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत सर्व ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शौचालय ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. नगरपालिका क्षेत्रातील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही ते या योजनेत अर्ज करू शकतात. सर्व भारत मिशन अंतर्गत सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना ज्यांच्या घरात शौचालय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत देते. ज्यामुळे त्यांना शौचालय बांधण्यासाठी थोडी मदत मिळू शकेल आणि ते सहजपणे शौचालय बांधू शकतील.
योजनेचे उद्देश
प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ त्या लोकांना दिला जाईल ज्यांची शौचालय बांधण्याची स्थिती नाही आणि त्यांच्या घरात शौचालय नाही या योजनेत त्या लोकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयाची मदत दिली जाईल.
ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते प्रत्येक हप्ता सहा हजारांचा असतो सध्या ही योजना त्याच लोकांना दिली जाईल जे ठरलेल्या पात्रतेनुसार योग्य ठरतील.
हे ही पाहा : इस राज्य में ट्रैक्टर खरीदने पर मिलेगी 50 फीसदी सब्सिडी, जल्दी आवेदन करें किसान
पात्रता
swachh bharat mission gramin toilet online apply योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरात आधीपासून शौचालय असू नये.
योजनेचा लाभ केवळ भारताचे नागरिकच घेऊ शकतात.
ज्या कुटुंबांचे आर्थिक स्थर गरिबी रेषेखालील असेल ते या योजनेसाठी पात्र मानले गेले आहेत.
या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे संबंधित आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
जे लाभार्थी या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळवून इच्छिता त्यांनी यासाठी अर्ज करावा लागेल.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक खाते पासबुक
ओळखपत्र
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट आकाराचा फोटो
इत्यादी. कागदपत्रे ग्रामीण भागातील रहिवासी असाल आणि घरात शौचालय बांधू इच्छित असाल तर यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन सुद्धा अर्ज करू शकता. swachh bharat mission gramin toilet online apply
हे ही पाहा : अब लाइफटाइम बिल्कुल फ्री मिलेगी 300 यूनिट बिजली, आप भी उठा सकते हैं स्कीम का लाभ
अर्ज पद्धत
स्वतः ऑनलाईन करण्याची गरज नाही ग्रामपंचायत मार्फत हे काम करू शकता.
यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये जावे लागेल.
त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये जाऊन योजनेचा अर्ज मिळवावा लागेल.
अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून लागणारे कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत मध्ये जमा करा.
फार्म सरपंचाद्वारे ऑनलाईन देखील भरला जाईल.
त्यानंतर योजनेचा लाभ दिला जाईल. swachh bharat mission gramin toilet online apply
या योजनेची पात्र यादी घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता.
हे ही पाहा : सूर्योदय स्मॉल फाइनेंस बैंक पर्सनल लोन
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.