ladli behna yojana last date राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांकरता राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आहे.
ladli behna yojana last date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
या तारखे पर्यंत करा अर्ज
महिला लाभार्थ्यांना ज्यांनी अर्ज केलेले नाहीत अशा महिला लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आलेली आहे.
ladli behna yojana last date 15 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातुन स्वीकारल्या जाणार अर्ज
मात्र हे अर्ज स्वीकारले जात असताना केवळ आणि केवळ अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत.
अंगणवाडीच्या सेविकेच्या माध्यमातून स्वीकारले गेलेले अर्ज 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जे काही अर्ज स्वीकारले गेले ते योजनेसाठी पात्र ठरले जाणार आहेत.
👉प्रत्येक महिलेला मिळणार 1500 रुपये👈
अतिशय मोठ्या संख्येने मोठा प्रतिसाद या योजनेला मिळत आहे ही महत्त्वाची योजना आणि या योजनेमध्ये जर सहभागी झाले नसेल तर आपल्या गावातील अंगणवाडी सेवेकला भेटून 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी या योजने करता अर्ज भरू शकता.
हे ही पाहा : महिंद्रा फाइनेंस पर्सनल लोन
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.