WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 lakh health insurance scheme punjab सगळीकडे महिला संदर्भात वेगवेगळ्या योजनांची चर्चा सुरू असताना मध्यंतरी राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना तसेच तीर्थ दर्शन योजना सुरू केली आणि त्यासाठी पात्र जेष्ठ नागरिकांना लवकरात लवकर अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने आवाहन सुद्धा केले.

आता राज्य सरकार सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी वैयक्तिक 5 लाख रुपयांचा फायदा होणार आहे तो कसा याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

5 lakh health insurance scheme punjab

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

सरसगट सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मिळणार लाभ

ज्या योजना यापूर्वी जेष्ठ नागरिकांसाठी राबवण्यास सुरुवात झाली त्यात उत्पन्न किंवा सामाजिक परिस्थितीच्या आधारे जेष्ठांना पात्र ठरवून योजनेचा लाभ दिला जात होता पण आता केंद्र सरकारने सामाजिक किंवा आर्थिक स्थिती कशी आहे याचा विचार न करता सरसकट सर्वच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न विचारात न घेता जरी दिला जाणार असला तरी मात्र वयाची अट इथे असणार आहे हा लाभ 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही पाहा : केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या

मिळणार 5 लाखाचा मोफत विमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या महत्वकांशी योजनेअंतर्गत उत्पन्न विचारात न घेता 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुरक्षा पुरवण्यास मंजुरी दिली आहे.
यामुळे 6 कोटी जेष्ठ नागरिकांसह सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना कौटुंबिक तत्वावर 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 5 lakh health insurance scheme punjab
या मंजुरीमुळे 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक किंवा आर्थिक स्थिती कशीही असो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

अट फक्त एवढीच वय 70 किंवा त्यापेक्षा जास्त

पात्र जेष्ठ नागरिकांना abpmjay अंतर्गत नवीन विशिष्ट काळ दिले जाईल.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आधीच सहभागी असलेल्या कुटुंबातील 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःसाठी प्रति वर्ष 5 लाखांपर्यंतचे अतिरिक्त सुरक्षा कवच मिळेल जे त्यांनी 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर सदस्यांसोबत सामायिक करायचे नाही. 5 lakh health insurance scheme punjab
म्हणजेच वर्षाला 5 लाखांचे भीमा कवच फक्त आणि फक्त या ज्येष्ठ नागरिकांसाठीच असणार आहे.

हे ही पाहा : राज्याला सोलरचा नवा कोठा जाहीर

5 lakh health insurance scheme punjab तर अशा प्रकारे आता 70 वर्ष व त्याहून जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत त्यांचे उत्पन्न किती आहे याचा विचार न करता सरसकट पाच लाखांचे विमा संरक्षण दरवर्षी दिले जाणार आहे. आता याबाबत सांगितल्याप्रमाणे ते नवीन कार्ड कसे बनवायचे किंवा कसे मिळणार याची माहिती मिळताच आपल्या पर्यंत पोहचवले जाईल.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!