maharashtra solar subsidy राज्यसह देशातील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राबवले जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भातील महत्त्वाची अशी माहितीची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
maharashtra solar subsidy
केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 टक्के सबसिडीवर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈
8 लाख सोलारचे उद्दिष्टे
maharashtra solar subsidy सोलर पंप हे शेतकऱ्यांना पुढे 90 ते 95 टक्के अनुदानावर राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जात आहे.
यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे.
ज्या अंतर्गत 2026 पर्यंत राज्यातील 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
हे ही पाहा : या तारखेला खात्यात 4500 हजार
2024 च्या कोठ्यात वाढ
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 4 लाख 5 हजार सोलर पंपाचा कोटा देण्यात आलेला होता आणि यामध्ये 2024 मध्ये वाढ करण्यात आलेली असून 5 लाख 5 हजार सोलर पंप हे राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. maharashtra solar subsidy
ज्यापैकी आतापर्यंत 1 लाख 38 हजार 665 पंपाचे इंस्टॉलेशन करण्यात आलेला असून उर्वरित जवळजवळ 60 हजार पेक्षा जास्त पंप हे शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये उभारणी करून दिले जाणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
कुसुम सोलर पंप योजनेचे अंतर्गत कंपोनंट हे राबवले जातात ज्यामध्ये IPS अर्थात इंडुजल पंप सोलरिझेशन आहे.
यामध्ये राज्याला कोटा देण्यात आलेला नसून यामध्ये फिडर लेवल सोलरायझेशन अर्थात जे कृषी फिटर आहेत याचा सोलरेशन करण्यासाठी देखील मोठा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आलेला आहे.
ज्यामध्ये राज्यातील 7 लाख 75 हजार सोलर पंप सोलरेशन करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत कोठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हे ही पाहा : केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या
maharashtra solar subsidy ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेच्या अंतर्गत कृषी फिटर चा सोलरेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यासाठी मोठा कोटा राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ज्यापैकी 3600 पंपाचे आतापर्यंत या सोलरेशनच्या माध्यमातून सोलरेशन करण्यात आले आहे.
हे ही पाहा : मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल
तर अशा प्रकारे 2024-25 करता हा एक मोठा कोटा राज्य शासनाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या येत्या 2 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी दीड लाख असे एकूण 3 लाख पंप अतिरिक्त राज्य शासनाला दिले जाणार आहेत ज्यामुळे 2026 पर्यंत राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांना हे सोलर पंप दिले जाणार आहे. PM कुसुम योजना अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 टक्के सबसिडी दिले जाते उर्वरित 60% सबसिडी राज्य शासनाच्या माध्यमातून तर उर्वरित 10 टक्के लाभार्थी अशा प्रमाणामध्ये योजना राबवली जाते.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.