WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
post office schemes for boy child

post office schemes for boy child सुरक्षित गुंतवणूक आणि गॅरंटीड परतावा हवा असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना चालवल्या जातात.

पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही लाँग टर्म शेअरहोल्डर्ससाठी विशेष योजना आहे. ही योजना बँकांमध्येही उपलब्ध आहे. पीपीएफमध्ये 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते. या योजनेत दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख गुंतवले जाऊ शकतात. त्यामुळेच तुम्ही या योजनेद्वारे चांगली रक्कम जोडू शकता.

post office schemes for boy child

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही

तुम्ही दररोज लहान बचत करून मोठी रक्कम जोडू शकता. जर तुम्ही दरमहा 7500 रुपये गुंतवले तर तुम्हाला दररोज 250 रुपये वाचवावे लागतील. त्यानुसार, तुम्ही एका वर्षात पीपीएफ योजनेत वार्षिक 90,000 रुपये गुंतवाल.

post office schemes for boy child

post office schemes for boy child पीपीएफ ही 15 वर्षांची योजना आहे. तुम्ही पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार गणना केली तर 90,000 रुपयांनुसार, तुम्ही 15 वर्षांत एकूण 13 लाख 50 हजारांची गुंतवणूक कराल. यावर तुम्हाला 7.1 टक्के व्याज म्हणून 10,90,926 रुपये मिळतील आणि 15 वर्षांत तुम्हाला 24 लाख 40 हजार 926 रुपये मिळतील.

ग्रामीण बैंक से 50 हजार रुपये से 5 लाख रुपये तक के ऋण के लिए आसानी से आवेदन करें..!

पीपीएफ टॅक्‍सच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली योजना मानली जाते. यामध्ये दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर नाही, या रकमेवर दरवर्षी मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. अशा प्रकारे, या योजनेत, गुंतवणूक, व्याज/परतावा आणि परिपक्वता या तिन्हींवर कराची बचत होते.

पीपीएफ अकाउंट होल्‍डर्सना कर्जाची सुविधाही मिळते. तुमच्या पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला कर्ज मिळते. हे कर्ज असुरक्षित कर्जापेक्षा स्वस्त आहे. पीपीएफ खात्यावर 7.1% व्याज घेत असाल तर तुम्हाला कर्ज घेतल्यावर 8.1% व्याज द्यावे लागेल. post office schemes for boy child

👉आताच जाणून घ्या योजनेची सविस्तर माहीती👈

केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन

नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. post office schemes for boy child


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!