WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
ladli behna yojna

ladli behna yojna मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विधवा, निराधार, परितात्यात, घटस्फोटीत, विवाहित, अविवाहित अशा विविध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 1500 रुपये अनुदान मानधन सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत 2 कोटी पेक्षा जास्त अर्जदाराने अर्ज केलेले आहे. मोठ्या प्रमाणात यामध्ये अर्ज पात्र होत आहेत. 90% च्या आसपास महिला लाभार्थ्यांचे अर्ज यामध्ये पात्र करण्यात आले आहेत.

ladli behna yojna

👉दुसऱ्या टप्प्याचे पैसे आले का पाहण्यासाठी क्लिक करा👈

80 लाख महिलांना मिळाले 3 हजार रुपये

जुलै महिन्यामध्ये पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना 14 ऑगस्ट 2024 पासून पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे एकत्रितपणे वितरण करायला राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते.
80 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे 3 हजार रुपयांचे एकत्रितपणे वितरण करण्यात आले होते. ladli behna yojna
बऱ्याच महिला लाभार्थ्यांना पात्र असून देखील अद्याप देखील हप्त्याचे वितरण झाले नव्हते, बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या अर्ज पात्र दाखवत असताना देखील त्यांचे वितरण झाले नव्हते.

हे ही पाहा : पर्सनल लोन देते समय CIBIL SCORE ही नही इन 3 बतो का भी राखों ध्यान

2 दिवसात खात्यात जमा होणार पैसे

आता परत माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 14 सप्टेंबर 2024 रोजी एकत्रितपणे 3 हप्ते वितरित केले जातील अशा प्रकारचे अपडेट देखील येत होते.
परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेल्या अर्ज पात्र झाले आहे. अशा महिला लाभार्थ्यांना दोन दिवसांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे अर्थात 3 हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे. ladli behna yojna
बऱ्याच महिला लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक नव्हती त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण करण्यात आले नव्हते.
बरेच नवीन अर्ज मंजूर झाले त्या महिला लाभार्थी देखील हप्त्याची प्रतीक्षा आहेत आणि अशा जवळजवळ 80 लाख ते 1 कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.

👉क्लिक करा आणि मिळवा 4500 रु.👈

ladli behna yojna DBT द्वारे अनुदानाचे वितरण होत असल्यामुळे एक ते दोन दिवसाच्या कालावधीमध्ये या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे अनुदानाची रक्कम वितरित केले जाणार आहे. प्रत्येक स्तरावरील बँकांना DBTची प्रक्रिया पार पाडून या महिला लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ द्यावा आणि अनुदानाचा वितरण झाल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती देखील अपडेट करावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिला लाभार्थी पात्र झाले होते परंतु अद्याप हप्ता आलेला नव्हता अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. यानंतर ज्या महिला पात्र होतील किंवा ज्या ऑलरेडी महिला पात्र झालेले आहेत त्यांना देखील 15 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.

हे ही पाहा : PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!