hayman ethanol राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासह साखर कारखान्यांसाठी अतिशय दिलासादायी बातमी आहे.
hayman ethanol
केंद्र शासनाच्या माध्यमातून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती वर घालण्यात आलेली बंदी अखेर उठवण्यात आली आहे. 2024-25 च्या नव्या हंगामामध्ये साखर कारखान्याला उसाचा रस बी हेवी मोलासिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे आणि यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यासह साखर कारखान्याला एक मोठा दिलासा मिळणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अखेर प्रयत्नांना यश
साखरेचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेचे संभाव्य टंचाई लक्षात घेता केंद्र शासनाच्या माध्यमातून डिसेंबर 2023 मध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती वर बंदी घालण्यात आली होती.
परिणामी मोठ्या परिणाम शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या भावावर, शेतकऱ्यांच्या क्लिअर होणाऱ्या बिलावर, साखर कारखान्याच्या फायद्यावर झालेला होता. hayman ethanol
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातून देखील निर्मिती वर घालण्यात आलेली बंदी उठवण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते.
हे ही पाहा : पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपयांचा निधी तयार करा
उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी मंजुरी
hayman ethanol केंद्र शासनाच्या माध्यमातून पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिक्स करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे उद्दिष्ट 2025 मध्ये 20 टक्के मिक्स करण्यासाठी ठेवण्यात आले आहे.
आता मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे देखील आवश्यकता आहे.
सध्या असलेली साखरेची उत्पादकता साखरेचा स्टॉक या सर्व बाबी लक्षात घेता आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा लक्षात घेता केंद्र शासनाच्या माध्यमातून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांचा व कारखान्यांचा होईल फायदा
गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले साखरेचे निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
साखरेच्या निर्याती वर निर्बंध असल्याने साखरेचा पाहिजे तसा उठाव नाही.
याचबरोबर साखर गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉकमध्ये आहे.
यामुळे साखर कारखाने अडचणीत होते आणि साखर कारखाने अडचणीत आल्यामुळे परिणामी शेतकऱ्यांना देखील याचे परिणाम भोगाव लागत होते. hayman ethanol
या पार्श्वभूमीवर उसाचा रस वापरून इथेनॉल निर्मिती सुरू केल्यामुळे साखर कारखान्याला देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
याचे फायदे मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना देखील होणार आहे.
हे ही पाहा : “या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.