police bharti 2024 महाराष्ट्र पोलीस विभाग मार्फत पद भरती निघालेली आहे. पगार 19,900 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये दिला जाईल, महिला व पुरुष करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही त्यासोबतच परीक्षा देखील होणार नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/09/2024 आहे.
police bharti 2024
पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र शासन पुणे विभाग यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
police bharti 2024
police bharti 2024 गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारीच्या 5 पदांसाठी भरती निघाली आहे.
वेतन हे पेन्शन सूत्राप्रमाणे दिले जाईल.
प्रशासकीय अधिकारी या पदासाठी 1 जागेवर पदभरती होणार आहे.
या पदासाठी 41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
उच्च श्रेणी लघुलेखकर्तासाठी 1 पदावर पदभरती होणार आहे.
41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
लिपिक टंकलेखकसाठी 2 पदांवर पदभरती होणार आहे.
19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
हे ही पाहा : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी भरती
सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी पदासाठी पात्रता व अनुभव
गुन्हे अन्वेषण, गुप्तवर्ता दक्षता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग राज्य मानवी हक्क आयोगातील कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग मध्ये विविध पदांची भरती 2024
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पदासाठी पात्रता व अनुभव
police bharti 2024 पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषाकारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवातून अराजपत्रीत /राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरणार आहेत.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी पात्रता व अनुभव
गट ब राज्यक पत्रिका पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रतिमिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी लघु लेखनाचा वेग 100 शब्द प्रतिमिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट.
करार पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2715/प्रक्र 100/13, दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील सर्व अटी व शर्यती बंधनकारक राहील.
हे ही पाहा : नवीन आपले सरकार सुरू करण्याबाबत शासनाचा मोठा निर्णय
लिपिक टंकलेखक पदासाठी पात्रता व अनुभव
police bharti 2024 रोख शाखेतील कामकाजाचा अनुभव, आयोगाशी संबंधित प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य, तसेच टायपिंगचा वेग मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असावा.
त्यापेक्षा जास्त वेग असलेल्यांना प्राधान्य व तत्सम शासकीय संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
उमेदवाराचे वय दिनांक 31/07/2024 रोजी 65 पेक्षा जास्त नसावे.
हे ही पाहा : फक्त 4 तासात मिळणार कर्ज
अर्ज करण्याची अंतिम तारीख
police bharti 2024 इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक 10/09/2024 रोजी पर्यंत अर्जासोबत स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर नमूद करून अर्ज कार्यालयास सादर करावेत व दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
अर्ज करण्याचा पत्ता
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.