bharti sarkari महाराष्ट्र शासन वन विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार 20 हजार ते 40 हजार रुपये पोस्ट नुसार दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/08/2024 आहे.
bharti sarkari
गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पदाचे नाव / संख्या / शैक्षणीक पात्रता
कोर्स डायरेक्टर आणि सब्जेक्ट मॅटर एक्सप्रेस
bharti sarkari कोर्स डायरेक्टर आणि सब्जेक्ट मॅटर एक्सप्रेससाठी 3 जागेवर पदभरती होणार आहे ज्यात 1 जागा ही रिटायर फॉरेस्ट ऑफिस साठी आहे. या पदासाठी 40 हजार रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2024
PTI किंवा ड्रिल इंस्ट्रक्टर
PTI किंवा ड्रिल इंस्ट्रक्टर या पदासाठी 1 पदावर पदभरती होणार आहे. बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री असेल तर अर्ज करू शकता. प्रायोर वर्क एक्सपेरिन्स व ट्रेनिंग असणे आवश्यक आहे. या पदासाठी 20 हजार रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
अर्ज पद्धत
bharti sarkari अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने पाठवू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी [email protected] या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवू शकता.
ऑफलाइन पद्धतीने ऑफिस ऑफ डायरेक्टर, चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऍडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट अँड चंद्रपूर. या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकता.
हे ही पाहा : मुख्यमंत्री योजनदुत कार्यक्रम अटी पात्रता कागदपत्र माहिती
अर्ज करण्याची अंतिम तारीख
19/08/2024 पर्यंत संध्याकाळच्या 5:15 वाजेपर्यंत अर्ज पाठवू शकता.
bharti sarkari एप्लीकेशन फॉर्म हा जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देखील देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा त्यानंतरच अर्ज करा.
हे ही पाहा : गौपालन करणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांचे अनुदान ! अर्ज कुठं करणार ?
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.