WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gramin sarkari yojana

gramin sarkari yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार आणि या योजनेच्या अंतर्गत शेतामध्ये गाळ टाकलेल्या शेतकऱ्यांचा अनुदान शासनाच्या माध्यमातून वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 650 कोटी रुपयांचा निधी तरतुदीत करण्यात आली आहे. यापैकी या गाळाचा अनुदान देण्यासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीचे तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टाकलेल्या गाळाचा अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आणि 07 ऑगस्ट 2024 रोजी देखील बीड, सोलापूर, नागपूर, अमरावती अशा विविध जिल्ह्यातील गाळ टाकलेल्या शेतकऱ्यांचे सोबतच ज्या संस्थांच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळ टाकलेला आहे त्या संस्था ग्रामपंचात आणि गाळ टाकलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.

gramin sarkari yojana

👉आताच करा योजनेसाठी अर्ज👈

सोलापूर जिल्हा

gramin sarkari yojana सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 87 लाख 58 हजार 283 रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये तीन संस्थेच्या माध्यमातून या गाळू उपचारायचे काम केले आहे.
या संस्थेला 67 लाख 97 हजार 395 रूपये तर या जिल्ह्यातील 66 पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी 19 लाख 60 हजार 888 रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : कापुस साठवणूक बॅग अनुदान योजना ऑनलाईन अर्ज

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकरी आणि संस्थांसाठी 5 कोटी 14 लाख 13 हजार 517 रूपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
ज्यामध्ये 4 संस्थेच्या माध्यमातून गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे.
यासाठी 3 कोटी 76 लाख 66 हजार 830 रुपये तर पात्र झालेल्या 448 शेतकऱ्यांना 1 कोटी 37 लाख 46 हजार 687 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यासाठी एकूण 85 लाख 89 हजार 317 रुपयांचा अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
ज्यामध्ये तीन संस्थेच्या माध्यमातून गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे. gramin sarkari yojana
यासाठी संस्थांना 48 लाख 12 हजार 771 रुपये आणि पात्र असलेले 146 शेतकऱ्यांना 37 लाख 76 हजार 546 रुपयाचे अनुदान असे एकूण 85 लाख 317 रुपये एवढा अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

हे ही पाहा : शेतकऱ्यांना बिना सिबिल मिळणार कर्ज; नाही दिले तर बँकवर होणार कारवाई?

नागपुर जिल्हा

नागपूर जिल्ह्यामध्ये दोन संस्थांच्या माध्यमातून गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे.
या दोन्ही संस्थांना मिळून 27 लाख 70 हजार 364 रुपये एवढा अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले आहे.

अशाप्रकारे 7 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर, सोलापूर, बीड आणि अमरावती या 4 जिल्ह्यातील पात्र असलेले शेतकरी आणि संस्था यांना अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से करे ऑनलाइन आवेदन

अश्याच प्रकारे विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारच्या अंतर्गत गाळ उपसण्याचे काम केले आहे. gramin sarkari yojana
या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आणि संस्थांना अनुदानाचा वितरण केले जात आहे.
मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केलेला आणि अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणजे अकोला आणि अकोला जिल्ह्याच्या संदर्भातील देखील लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि त्या संदर्भात माहिती आल्यानंतर देखील सोबतच आणि इतर जिल्ह्याची माहिती आल्यानंतर नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!