Live gold and silver rate : सोने आणि चांदीच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यांत विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारल्यावर आता सोन्या आणि चांदीचा दर लक्षणीय कमी झाला असून सोमवारी, आठवड्याच्या सुरुवातीलाही घट नोंदवली गेली आहे.
Live gold and silver rate
Live gold and silver rate सोमवारी, सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली असून भारतात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,७९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ७३,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
सोने-चांदीत येणार स्वस्ताई; बजेटमध्ये जीएसटी होणार कमी, ग्राहकांना मिळणार खुशखबरी?
अलिकच्या काळात सोने-चांदीचा दर कमी झाला आहे मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
MCX वर सोन्या-चांदीचा आजचा भाव
सोने आणि चांदीच्या ( फ्युचर्स) किंमतीत गेल्या काही दिवसांपासून नरमाई दिसून येत आहे. दोन्ही मौल्यवान धातूच्या वायदे किंमतीत सोमवारी बाजाराच्या सुरुवातीला घसरण नोंदवली गेली. Live gold and silver rate
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
सोन्याचा वायदा ७२,९५० रुपयांच्या आसपास तर चांदीचे फ्युचर्स ९३,२५० रुपयांच्या जवळ ट्रेंड करत होते. त्याचवेळी, जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे वायदे दर कमी झाले आहे.
सोन्या-चांदीचे दर घसरले
सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती आज घसरणीने सुरुवात झाली आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क ऑगस्ट वायदा १३ रुपयांच्या घसरणीसह ७३,०३८ रुपयांवर उघडला. तर काही मिनिटांत ८६ रुपयांपर्यंत घसरून ७२,९६५ रुपयांवर व्यवहार करत होता.
वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?
यावर्षी सोन्याचे फ्युचर्स ७४,४४२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. दुसरीकडे, सोन्यापाठोपाठ चांदीची चमकही सुस्त दिसत आहे. MCX वर चांदीचा सप्टेंबर वायदा २५९ रुपयांच्या घसरणीसह ९३,२९५ रुपयांवर उघडला तर सध्या २८४ रुपयांनी घसरून ९३,२७० रुपयांच्या किंमतीवर व्यवहार करत आहे. Live gold and silver rate
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहराचे नाव काय | आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) | कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) |
मुंबई | ६७,४५० रुपये | ६७,६५० रुपये |
पुणे | ६७,४५० रुपये | ६७,६५० रुपये |
नागपूर | ६७,४५० रुपये | ६७,६५० रुपये |
कोल्हापूर | ६७,४५० रुपये | ६७,६५० रुपये |
जळगाव | ६७,४५० रुपये | ६७,६५० रुपये |
ठाणे | ६७,४५०रुपये | ६७,६५० रुपये |
बिजनेस के लिए सरकार दे रही है 10 लाख रुपए लोन, ऐसे करें आवेदन
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर काय
शहराचे नाव काय | आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) | कालचा सोन्याचा भाव (प्रति १०all ka ग्रॅम) |
मुंबई | ७३,५८० रुपये | ७३,८०० रुपये |
पुणे | ७३,५८० रुपये | ७३,८०० रुपये |
नागपूर | ७३,५८० रुपये | ७३,८०० रुपये |
कोल्हापूर | ७३,५८० रुपये | ७३,८०० रुपये |
जळगाव | ७३,५८० रुपये | ७३,८०० रुपये |
ठाणे | ७३,५८० रुपये | ७३,८०० रुपये |
तब्बल 16 लाख नागरिकांना मोफत उपचार; केशरी, पिवळ्यासह पांढऱ्या रेशनकार्ड धारकालाही मिळणार लाभ
चांदीचा आजचा दर
शहराचे नाव काय | आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) | कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) |
मुंबई | ९५,००० रुपये | ९४,८०० रुपये |
पुणे | ९५,००० रुपये | ९४,८०० रुपये |
नागपूर | ९५,००० रुपये | ९४,८०० रुपये |
कोल्हापूर | ९५,००० रुपये | ९४,८०० रुपये |
जळगाव | ९५,००० रुपये | ९४,८०० रुपये |
ठाणे | ९५,००० रुपये | ९४,८०० रुपये |
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.