WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Job for 10th pass student महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती

Job for 10th pass student महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जुलै 2024 आहे.

Job for 10th pass student एकूण रिक्त जागा : 436

Agrosolution

पर्सनल लोन देते समय CIBIL Score ठीक नही होगा तो भी चलेगा बस ये करो

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) मेकॅनिक मोटार वाहन- 206
2) शीट मेटल कामगार- 50
3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 36
4) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- 20
5) चित्रकार (सामान्य) – 04
6) मेकॅनिक डिझेल- 100
7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 20

Agrosolution

डाक विभाग में 30000 पदों पर भर्ती का ऐलान, इस दिन से होंगे आवेदन

शैक्षणिक पात्रता : 

०१) संबधित क्षेत्रात आय.टी.आय ०२) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण

वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : 

खुला प्रवर्ग – 590/- रुपये. [मागासवर्गीय – 295/- रुपये]

Agrosolution

राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण, पहा कोणाला मिळणार लाभ

पगार : 9,433/- रुपये ते 10,612/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता : 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in Job for 10th pass student
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Agrosolution

मुलांना 40 लाखांपर्यंत कर्जावर व्याजमाफी; अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना

पदांचे नावApply Online
मेकॅनिक मोटार वाहनयेथे क्लिक करा
शीट मेटल कामगार येथे क्लिक करा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स येथे क्लिक करा
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)येथे क्लिक करा
चित्रकार (सामान्य) येथे क्लिक करा
मेकॅनिक डिझेल येथे क्लिक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक येथे क्लिक करा
SC, ST, OBC उमेदवारांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!