WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Baleno petrol battery price महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा, मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Baleno petrol battery price राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Baleno petrol battery price सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पेट्रोल डिझेलचा आहे याबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी राज्यातील पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याच्या तरतुदीचीही घोषणा केली. या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Agrosolution

इस राज्य में ट्रैक्टर खरीदने पर मिलेगी 50 फीसदी सब्सिडी, जल्दी आवेदन करें किसान

अतिरिक्त अर्थसंकल्पातील घोषणेनुसार, पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. Baleno petrol battery price

तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.

Baleno petrol battery price

एक लोन चल रहा है और दूसरे की पड़ गई है जरूरत, अप्लाई करने से पहले जान लें इस सुविधा के बारे में, होंगे कई फायदे

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. Baleno petrol battery price जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

Agrosolution

बैंक ऑफ बड़ौदा पर्सनल लोन

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.७६९१.२६
अकोला१०४.२८९०.८४
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.२७
बीड१०६.०३९२.५१
बुलढाणा१०५.१८९१.२७
चंद्रपूर१०४.८६९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९०.८७
कोल्हापूर१०४.२९९०.८४
लातूर१०५.१९९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४८९१.२६
उस्मानाबाद१०५.३३९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०६.३९९३.७९
पुणे१०३.७६९०.३०
रायगड१०४.०६९०.९८
रत्नागिरी१०५.९३९२.१५
सांगली१०४.८८९०.७३
सातारा१०४.८८९१.४१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.६२९०.१४
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८
Baleno petrol battery price

पेट्रोल-डिझेलचे दर कसे ठरवले जातात पाहा

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

Agrosolution

Yamaha, Bajaj च्या स्कूटर्सला धोबीपछाड! TVS च्या ‘या’ स्कूटरला तुफान मागणी; खरेदीसाठी लागल्या रांगा, किंमत…

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!