WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
TVs electric scooter price jaipur

TVs electric scooter price jaipur सध्या ऑटो क्षेत्रात स्कूटर्सची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांची मागणी पाहता वाहन उत्पादक कंपन्या देखील खास अपडेटेड फीचर्स असलेल्या स्कूटर्स सातत्याने बाजारात लाँच करत आहेत. यात भारतातील आघाडीची टू-व्हिलर ऑटोमोबाईल कंपनी TVS सुध्दा मागे राहिलेली नाही.

TVS देशातील बाजारात नवनवीन स्कूटर्स देशात दाखल करत असते. आणि या स्कूटरला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळते. TVs electric scooter price jaipur या स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आता देशातील बाजारात TVS च्या एका स्कूटरचा बोलबोला पाहायला मिळाला आहे.

Agrosolution

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR दाखल करु, फडणवीसांचा बँकांना इशारा

भारत ही दुचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बाईक किंवा स्कूटर सहज येते, म्हणूनच त्यांची सर्वाधिक विक्री होते. याशिवाय दुचाकींचे मायलेजही चांगले असते, त्यामुळे ते चालवणे आणि देखभाल करणे कमी खर्चिक असते. 

TVs electric scooter price jaipur काही वर्षांपूर्वीपर्यंत स्कूटर ही केवळ कौटुंबिक वर्गाचीच पसंती असायची, मात्र आता स्कूटरला तरुणाईचीही पसंती मिळत आहे. दुचाकी कंपन्या डिझाईन आणि फीचर्सवर भर देत आहेत. त्यामुळेच दर महिन्याला स्कूटरच्या विक्रीत वाढ होत आहे. TVS मोटरच्या ज्युपिटरला भारतात खूप पसंती मिळत आहे. कंपनीसाठी ही लकी स्कूटर ठरली आहे. तसेच Honda Activa नंतर ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. या स्कूटरने Yamaha, Bajaj च्या स्कूटर्सला मागे टाकलं आहे.

TVS ची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर

TVS ज्युपिटरने गेल्या महिन्यात ७५,८३८ स्कूटर्सची विक्री केली, तर या वर्षी एप्रिलमध्ये या स्कूटर्सच्या ७७,०८६ स्कूटर्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी मे महिन्यात ज्युपिटरच्या ५७,६९८ स्कूटर्सची विक्री झाली होती. ज्युपिटर ११०cc आणि १२५cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

Agrosolution

अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 महिलांसाठी विविध योजना

TVS ज्युपिटर १२५: इंजिन आणि वैशिष्ट्ये

टीव्हीएस ज्युपिटर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि होंडा अॅक्टिव्हा नंतर ही देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. १२५cc स्कूटर सेगमेंटमधील ही सर्वोत्तम दिसणारी स्कूटर आहे. ज्युपिटर 125 सेगमेंटमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस आहे. यामध्ये, कंपनीने 33 लीटरचा अंडर सीट बूट स्पेस दिलाय.

Agrosolution

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद

ज्यामध्ये दोन फूल साइज हेल्मेट सहज बसतात. कामगिरीसाठी, यात १२४.८cc इंजिन आहे, जे ८.३PS पॉवर आणि १०.५Nm टॉर्क जनरेट करते. उत्तम ब्रेकिंगसाठी यात डिस्क आणि ड्रम ब्रेकची सुविधा आहे. या स्कूटरची किंमत ८६,४०५ रुपयांपासून सुरू होते.

डिझाईनबद्दल बोललो तर ज्युपिटरमध्ये फूल एलईडी हेडलँप, हेडलाइट आणि फ्रंट एप्रनमध्ये क्रोम ट्रिटमेंट मिळते. क्रोममुळे ही स्कूटर खूपच प्रीमियम दिसते. डिस्क व्हेरियंटमध्ये समोर २२० मिमी डिस्क आहे. स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क रियरमध्ये गॅस चार्ज केलेले मोनोशॉक सस्पेन्शन बसवण्यात आलेय.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!