WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
free e scooter 2024 राणी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना

free e scooter देशातील मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवतात जेणेकरून देशातील मुली पुढे जाऊ शकतील हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारकडून फ्री स्कूटर योजना सुरू करण्यात येणार आहे.

योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कूटीचे वाटप करण्यात येणार आहे फ्री स्कुटी योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया

free e scooter

👉आताच घ्या राणी लक्ष्मीबाई योजनेचा लाभ👈

राणी लक्ष्मीबाई योजना

 • सरकारद्वारे लॉन्च झालेली राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे.
 • राज्य शासन तसेच केंद्र शासन देखील नवनवीन योजना राबवत असते आणि मुलीसाठी बऱ्याच योजना सरकारद्वारे राबवत असतात.
 • ही योजना फक्त मुलींसाठीच आहे.
 • राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे.
 • त्यामध्ये मोफत स्कूटी योजना 2024 अंतर्गत उत्तर प्रदेश सरकार सुरू करणार आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगणक

free e scooter पात्रता

 • योजनेची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती.
 • या योजनेच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना स्कूटी दिली जाणार आहे.
 • जेणेकरून विद्यार्थींना शशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील.
 • सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठाण व्यतिरिक्त खाजगी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
 • मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
 • स्कूटर खरेदीसाठी सरकार आर्थिक मदत करेल.
 • ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खाते जमा केली जाईल.
 • या योजनेअंतर्गत पदवीधर मुलींची निवड 12वी गुणाच्या आधारे केली जाईल आणि पदवीत्तर मुलींची निवड त्यांच्या पदवीच्या गुणाच्या आधारे केली जाईल.

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

योजनेचा मुख्य उद्दिष्ट

 • राज्यातील विद्यार्थिनीना योजनेच्या माध्यमातून स्कूटी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
 • स्कुटीवरून कॉलेजमध्ये येऊ जाऊ शकणार आहे. free e scooter
 • जेणेकरून त्यांना शिक्षण घेताना अडचणीच्या समोरे जावे लागणार नाही.
 • पदवी आणि पदवीधर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेतून स्कुटी दिली जाणार आहे.
 • खाजगी आणि विद्यापीठातील विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • या योजनेच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थिनींना सक्षम आणि स्वावलंबी होता येईल.
 • याशिवाय त्यांचे राहणीमान देखील सुधारणार आहे.

सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज

महत्वाची कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा
 • आय प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराची छायाचित्र
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी
 • जन्म दाखला
 • बँक खाते वितरण
 • पदवी प्रमाणपत्र

हे ही पाहा : देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड

अर्ज पद्धत

free e scooter फ्री स्कुटी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी नवीन प्रक्रिया सुरू होणार आहे त्याची वेबसाईट अजून आलेली नाही. ती आल्यानंतर अपडेट दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!