business loan in pune 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विश्वकर्मा योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार आता 17 सप्टेंबर पासून ही योजना सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
business loan in pune
अनेक तरुणांच्या हाताला काम नसल्याने तरुण रोजगाराच्या शोधात आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण व्यवसाय करू इच्छित आहे किंवा आहे तो व्यवसाय वाढविण्यास धडपड करत आहेत परंतु आर्थिक अडचणीमुळे अशा तरुणांना हा व्यवसाय करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा तरुणांना आता विना ग्यारंटी कर्ज मिळणार आहे.
कर्ज काढायचे म्हटल्यास त्यासाठी बँकेमध्ये खूप खटाटोप करावा लागतो, अनेक कागदपत्रांची जुळवा जुळवा करावी लागते, कर्ज मिळण्यासाठी तारण ठेवावे लागते. अनेक तरुण हे बेरोजगार असल्याने असे तारण बँकेत ठेवू शकत नसल्याने त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आता बेरोजगार युवकांना या योजनेमुळे फायदा होणार आहे.
महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात
या कामासाठी मिळणार कर्ज
- 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे अवचित्य साधून विश्वकर्मा योजनेची सुरुवात होणार आहे.
- विश्वकर्मा योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला देशातील 30 लाखावर अधिक नागरिकांसाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.
- योजनेसाठी 13000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
- योजनेमध्ये छोट्या नागरिकांना 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.
- ज्या लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे ते कारपेंटर, नाव बनवणारे, अस्त्र बनवणारे, लोहार, टाळा बनवणारे, हातोडी व टूलकिट निर्माता, सोनार, कुंभार, मूर्तिकार, मिस्त्री, चटई झाडू बनवणारे, न्हाही, धोबी, शिवणकाम करणारे, माशाचे जाळ बनवणारे.
ये अकाउंट जून के अंत तक हो जाएंगे बंद, क्या आपका भी है अकाउंट?
business loan in pune
- MSME कौशल्य विकास निमित्त मंत्रालय मिळून ही योजना राबवणार आहे.
- त्यामुळे जर बेरोजगार तरुण असाल आणि व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य असेल तर आता शासनाकडून मदत मिळणार आहे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.