WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
mbbs jobs 2024 पुणे शहरात नोकरीची मोठी संधी! पाहा भरतीची अधिक माहिती…

mbbs jobs पुणे शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत विविध रिक्त पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या नोकरीच्या भरतीसाठी नेमकी किती आणि कोणती पदे उपलब्ध आहेत याची इच्छुक उमेदवारांनी माहिती पाहा.

तसेच, नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचा अर्ज पाठवण्याच्या प्रक्रियेसह त्याच्या अंतिम तारखेबद्दल जाणून घ्यावे. नोकरीचा अर्ज पाठवण्याआधी उमेदारांनी नोकरीची अधिसूचना वाचून मगच नोकरीचा अर्ज पाठवावा.

mbbs jobs

👉आताच करा भरतीचा ऑनलाइन अर्ज👈

पद आणि पदसंख्या

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत विविध विषयांसाठी प्राध्यापक आणि निवासी यांची भरती खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे. mbbs jobs
प्राध्यापक [Professor] या पदासाठी एकूण ५ पदे रिक्त आहेत.
सहयोगी प्राध्यापक [Associate Professor] या पदासाठी एकूण ११ पदे रिक्त आहेत.
सहायक प्राध्यापक [Assistant Professor] या पदासाठी एकूण १६ पदे रिक्त आहेत.
कनिष्ठ निवासी [Junior Resident] या पदासाठी एकूण २४ पदे रिक्त आहेत.
वरिष्ठ निवासी [Senior Resident] या पदासाठी एकूण २२ पदे रिक्त आहेत.
अशा एकूण ७८ रिक्त पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

Agrosolution

हे ही पाहा : गूगल पे पर सिर्फ 5 मिनट में मिलेगा 1 लाख तक का लोन, फटाफट जानें प्रोसेस…

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD/MS/DNB असे शिक्षण असणे आवश्यक आहे.सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD/MS/DNB असे शिक्षण असणे आवश्यक आहे.सहायक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD/MS/DNB असे शिक्षण असणे आवश्यक आहे.कनिष्ठ निवासी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मेडिकल विद्यापीठामधून MBBS विषयातील शिक्षण असणे आवश्यक आहे.वरिष्ठ निवासी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील ब्रॉड स्पेशालिटीमध्ये MD/MS/DNB पोस्ट ग्रॅज्युएशन असे शिक्षण असणे आवश्यक आहे. mbbs jobs

👉भरतीची जाहिरात पाहा👈

वेतन

प्राध्यापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,८५,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.सहयोगी प्राध्यापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,७०,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.सहायक प्राध्यापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,००,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.कनिष्ठ निवासी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६४,५५१/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.वरिष्ठ निवासी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८०,२५०/- रुपये इतके वेतन देण्यात येईल. mbbs jobs

BAVMC Pune Recruitment 2024 – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अधिकृत वेबसाईट लिंक –https://www.bavmcpune.edu.in/

BAVMC Pune Recruitment 2024 – अधिसूचा लिंक –https://www.bavmcpune.edu.in/wp-content/uploads/2024/06/Recruitment_Advt_-07.06.2024.pdf

Agrosolution

आपको अब पर्सनल लोन लेना पड़ेगा महंगा, RBI की बडी अपडेट

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरून त्यासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून, मुलाखतीला २ तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही अधिसूचनेत नमूद केलेली आहे त्याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.वरील नोकरीसाठीचे वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतींच्या तारखा या खालीलप्रमाणे आहेत.

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठीची मुलाखत ही १३ जून २०२४ आणि २७ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली आहे. mbbs jobs

बच्‍चे के जन्‍म के बाद 18 की उम्र पर होगा ₹50,00,000 का मालिक

कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी या पदांसाठीची मुलाखत ही १३ जून २०२४ आणि २७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे.
वरील नोकरीसंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. अधिसूचना आणि वेबसाईट लिंक ही वर नमूद केली आहे.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!