WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
best courses after 12th 12 वी नंतर सर्वात जास्त पगार मिळवून देणारे टॉप 10 कोर्स!

best courses after 12th बारावीनंतर कोणता कोर्स केला तर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर असाल टॉप 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया.

डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग कोर्स हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. हा कोर्स 6 महिने ते 2 वर्षांचा असतो. या कोर्सनंतर तुम्हाला कंटेंट रायटिंग, एसइओ, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, लीड जनरेशन, ॲनालिटिक्स, ब्रँड मॅनेजमेंट यासारख्या नोकऱ्या सहज मिळतील. याशिवाय तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता.

जर तुम्हाला अकाऊंट्स आवडत असेल तर तुम्ही डिप्लोमा इन टॅली ईआरपी कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमात टॅली शिकवली जाते. यानंतर तुम्ही अकाऊंट क्षेत्रातील नोकरीसाठी सहज अर्ज करू शकता.

best courses after 12th

12 वी पास के लिए 6570 वैकेंसी

डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा स्टार्टअप सेट करू शकता. याद्वारे तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील.

हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कोर्स आहे. ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर शिकवले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला फायनान्स, बिझनेस अकाउंट्स या विषयांबद्दल शिकवले जाते. यानंतर तुम्हाला फायनान्स कंपनीत सहज नोकरी मिळेल.

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विविध पदांवर भरती

best courses after 12th हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंगबद्दल शिकवले जाते. या कोर्सनंतर तुम्हाला कोणत्याही कंपनीत सहज नोकरी मिळेल.

या कोर्समध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित विषय शिकवले जातात. तुम्हाला फायनान्स आवडत असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. यामध्ये डिप्लोमा इन बँकिंग असे अनेक कोर्सेस आहेत. यामध्ये तुम्हाला बँकिंग कायद्याशी संबंधित विषय शिकवले जातील.

Agrosolution

फक्त आधार कार्ड द्या, 50 हजार मिळवा, मोदी सरकारची लोकप्रिय योजना

या कोर्समध्ये तुम्हाला ब्रँड, त्यांची स्ट्रॅटर्जी आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे मार्ग शिकवले जातात. कोर्स केल्यानंतर तुम्हाला दरमहा 50 हजार ते लाखापर्यंत पगार दिला जाईल.

बारावीनंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर इंजिनीअरिंग बेस्ट पर्याय आहे. इंजिनीअर हे प्रत्येक क्षेत्रात काम करत असतात. तुम्ही कोणत्याही कंपनीतील उत्पादने आणि उपयुक्तता पाहिलात तर तुम्हाला इंजिनीअरिंगचे महत्व पटेल. इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, फॅक्स, कॉम्प्युटर, वायफाय – सर्वत्र इंजिनीअर्सची गरज भासते.

हे ही पाहा : Google Pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई

चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर पायलट ट्रेनिंग कोर्सेससाठी जाऊ शकता. यासाठी पात्रता निकष म्हणून तुम्हाला बॅचलर डिग्रीची आवश्यकता नाही. 12वी सायन्समधून उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या सर्वात जास्त पगार देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. best courses after 12th

Agrosolution

ऐसी ही खबरें देखने के लिए यहां क्लिक करें

जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या जागरुकतेसह, पर्यावरण विज्ञानाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. बारावीनंतर तुम्ही एन्व्हायर्नमेंट सायन्स अभ्यासक्रम केला तर तुम्हाला विविध दृष्टीकोन, अत्याधुनिक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्याची संधी मिळू शकते.best courses after 12th


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!