silai machine yojana झेरॉक्स व शिलाई मशीनवर 100 टक्के अनुदानावर मिळणार अर्ज सुरु

silai machine yojana समाज कल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झाले आहे.

31 मार्च 2024 पर्यंत पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे जर 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन हवी असेल तर लगेच खालील लिंकवर क्लिक करून तुमचा अर्ज सादर करून द्या.

silai machine yojana

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

मिळणार 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशिन

 • सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
 • अशावेळी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे.
 • जेणेकरून या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकेल.

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या?

ह्या जिल्ह्यात अर्ज सुरू

 • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वतीने झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनसाठी अनुदान दिले जाते.
 • अर्ज करण्याच्या तारखा फक्त वेगवेगळ्या असू शकतात.
 • जालना जिल्हा परिषद अंतर्गत सध्या 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झाले आहे.

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

silai machine yojana आवश्यक कागदपत्रे

 • जातीचा दाखला
 • दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • ग्रामसभेचा ठराव
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • इत्यादी सर्व कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

Google Pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई

पात्रता

 • silai machine yojana मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • ही योजना जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
 • खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात याचाच एक भाग म्हणून ही झेरॉक्स व शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे.

हे ही पाहा : क्या है किसान मानधन योजना, जानें किन किसानों को मिलता है लाभ

अर्ज ठिकाण व अर्ज करण्याची अंतिम तारीख

 • झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.
 • 31 मार्च 2024 पर्यंत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनसाठी अर्ज करू शकता.
 • त्यानंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाही कृपया अर्जदारांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.
 • या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज सादर करा जेणेकरून शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीनचा मिळू शकेल.

‘या’ सरकारी स्कीममध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचं कर्ज

error: Content is protected !!