WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
matru vandana yojana cg प्रत्येक महिलेला मिळणार 11,000/- रु.

matru vandana yojana cg राज्यात योजने संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. ही योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे याची उद्दिष्ट, लागणारी कागदपत्र, अटी शर्ती, पात्रता, दिल्या जाणारे अनुदान या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निधीमधून राज्यात 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवली जात आहे. मात्र जानेवारी 2023 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून मिशन शक्ती हे अभियान राबवल्या जात आहे आणि या अभियानाच्या नवीन मार्गदर्शक सूचनाच्या आधीन राहून राज्यांत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राबवण्यासाठी 9 ऑक्टोबर 2023 रोजी मंजुरी देण्यात आली आहे.

matru vandana yojana cg

👉आताच करा ऑनलाइन अर्ज👈

मिळणारे अनुदान

  • पात्र लाभार्थी महिलेला अटी शर्ती आणि कागदपत्राचे पूर्तता केल्यानंतर पहिल्या अपात्त्यासाठी दोन हप्त्यामध्ये 5 हजार रुपये आणि अशा महिलेला दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यांमध्ये 6 हजार रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे.

अटी शर्ती

  • matru vandana yojana cg राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये गर्भधारणेची नोंदणी किंवा शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असेल तर अशा महिलांना पहिल्या अपात्त्यासाठी पहिला हप्ता 3 हजार रुपयांचा दिला जाणार आहे.
  • बाळाचे जन्म नोंदणी झाल्यानंतर, बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो, ओपीव्ही 3 मात्रा, पेंटव्हॅलेंट 3 मात्रा अथवा समतूल्य / पर्याय लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2 हजार रुपयांचा दिला जाणार आहे.
  • या महिलेला दुसरा अपात्य मुलगी झाल्यास एकत्रितपणे जन्मानंतर 6 हजार रुपयांचे अनुदान महिलेच्या बँक संलग्न खात्यामध्ये अथवा पोस्ट ऑफिस मधील खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहे.
pradhan mantri matru vandana yojana registration

अल्पसंख्यक युवक-युवतियों को सरकार दे रही है लोन

matru vandana yojana cg योजनेचे उद्दिष्ट

  • माता व बालकाचे आरोग्य सुधारणा.
  • जन्माला येणाऱ्या नवजात बालकाच्या आरोग्य सुधारणा.
  • माता मृत्यू, बालमृत्यू दरामध्ये घट करणे.
  • नवजात अर्बनाच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढ व्हावे.

👉आताच करा ऑनलाइन अर्ज👈

महत्त्वाच्या अटी

  • ज्या महिलांचे निवळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष 8 लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिला या लाभासाठी पात्र असतील.
  • 40% अथवा अधिक अपंगत असणाऱ्या दिव्यांग जन महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे.
  • बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला
  • आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महिला लाभार्थी
  • ई श्रम कार्डधारक महिला लाभार्थी
  • किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
  • मनरेगा जॉब कार्डधारक महिला शेतकरी
  • गर्भवती व स्थानपन करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ती महिला या लाभासाठी पात्र असणार आहे.

ग्रामीण बैंक से 50 हजार रुपये से 5 लाख रुपये तक के ऋण के लिए आसानी से आवेदन करें..!

वरील किमान एक कागदपत्र सोबत खालील कागदपत्र महिलांना देणे आवश्यक
  • matru vandana yojana cg लाभार्थी आधार कार्ड किंवा आधार नोंदणी कागदपत्र.
  • परिपूर्ण भरलेल्या माता व बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख.
  • गरोदरपणाची नोंदणी तारीख आणि प्रसूतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
  • लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत ज्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
  • बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
  • माता व बाल संरक्षण कार्ड वर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदीची प्रत.
  • गरोदरपणाची नोंदणी केलेला आरसीएस पोर्टलमध्ये लाभार्थी नोंदणी क्रमांक.
  • लाभार्थ्यांचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल नंबर.
  • वेळोवेळी विहित केलेली अन्य कागदपत्र असे कागदपत्र जोडावे लागतील.

अल्पसंख्यक युवक-युवतियों को सरकार दे रही है लोन

जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर खालीलपैकी एक पुरावा जोडावा.
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • किसान फोटो पासबुक किंवा बँक पोस्ट ऑफिस फोटो पासबुक
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन
  • पॅन कार्ड
  • मनरेगाचे जॉब कार्ड
  • अशा प्रकारची कागदपत्र असेल ते कागदपत्र या योजनेच्या लाभासाठी जोडता येणार आहे.

बारावी उत्तीर्ण असाल तर महावितरणमध्ये नोकरीसाठी पाठवा अर्ज

लाभ देण्याची कालमर्यादा
  • लाभ देण्यासाठी पहिल्या अपत्त्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून पूर्वी असणारा 730 दिवसाच्या कालावधी कमी करून आता 510 दिवसानंतर आणलेला आहे.
  • तर दुसऱ्या अपात्य मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून 210 दिवसापर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे हा लाभ दिला जाणार आहे.
  • योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थ्यांचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 55 वर्ष दरम्यान असावे.
  • पोर्टलमध्ये लाभार्थ्याची नोंद किमान 18 वर्षे व कमाल 55 वर्ष दरम्यान वय असेल तरच होऊ शकते.

matru vandana yojana cg लाभार्थी महिलेला तिच्या दुसऱ्या बाळंतपणाची वेळी एकापेक्षा जास्त अपत्य झाले आणि त्यामध्ये एक किंवा अधिक मुले असतील तर नियमानुसार दुसरा अपात्य मुलगी ग्राह्य धरून महिलेला अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

शिक्षण झालंय पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा, ‘हा’ व्यवसाय सुरु करा

अर्ज कोठे करावा
  • योजनेची अंमलबजावणी करत असताना या योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकाकडे भरून द्या.
  • हा अर्ज भरून दिल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने याची नोंदणी केली जाते.
  • पुढील लाभासाठी याची प्रक्रिया पार पाडले जाते.
  • ज्यामध्ये पहिल्या बाळांपणाच्या वेळी महिलेला लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता आणि बाळाच्या जन्मानंतर साधारणपणे तीन महिने ते चार महिन्याच्या आत दुसरा हप्ता दिला जातो.
  • यामध्ये बदल करून दुसऱ्या अपात्य वेळेस दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी मुलगी झाल्यास आता 6 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. matru vandana yojana cg

Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!