land survey records goa शेतात जायला रस्ता नाही पडीक जमीन ओढा नाला यातून जाणारा रस्ता समोरच्या शेतकऱ्याने बंद केलाय का? तर तुम्हीही मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम पाचनुसार किंवा जमिनीला रस्ताच अस्तित्वात नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन 1966 च्या कलम 143 नुसार तहसीलदार यांच्याकडे एक अर्ज करून शेत रस्ता मिळू शकता.
land survey records goa
शेतात जायला रस्ताच नाही तर एक अर्ज करून फक्त 8 दिवसात रस्ता मिळू शकता. तर यासाठी काय उपाययोजना करायचे आहे. हे जाणुन घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.
कमी जमिनीमुळे शेतकऱ्यांत होतात वाद
वादाची पार्श्वभूमी आहे तर वारसा हक्कामुळे सध्या जमिनीचे विभाजन होत आहे कमाल जमिनी धारणही कमी झाली आहे परिणामी सध्या गावांमध्ये शेतकऱ्यांना शेत रस्ता नसल्याची बिकट समस्या जाणवत आहे.
पूर्वी प्रति शेतकरी जमिनीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी एकमेकांना सहकार्य करून बांधावरून चाकोरी ठेवून रस्ता ठेवत होते. land survey records goa
परंतु ओढानाला पडीक जमिनीमधून काही शेतकरी शेतात जात होते.
मात्र वाटणी होऊन जमिनी झाल्या त्यामुळे वहिवाटी रस्ते आणि शेतात जायला नवीन रस्ता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद निर्माण होत आहे.
सर्वप्रथम म्हणजे शेतकऱ्याला रस्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना दोन महत्त्वाचे मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे.
हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2024
मामलेदार कोड कायदा 1906 कलम 5
जर रस्ता हा वडिलोपार्जित आहे आणि त्या रस्त्यावरून ट्रॅक्टर तुमची शेतीच्या सर्व साधनांची वाहतूक वर्षानुवर्षे कर असाल मात्र अचानक एखाद्या शेतकऱ्याने तुमचा रस्ता बंद केला किंवा रस्ता नागरून टाकला तर रस्ता मिळवायचा असेल तर मामलेदार कोड कायदा 1906 च्या कलम पाचनुसार अर्ज करावा लागणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143
land survey records goa पूर्वीपासून जमिनीला रस्ताच नसेल तरीही चिंता करू नका.
काही कारणास्तव बरेच शेतकरी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जातात किंवा काही कालावधीसाठी बाहेर राहतात आणि नंतर काही शेतकरी त्यांचा रस्ता बंद करून टाकतो तर या शेतकऱ्यांना रस्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार अर्ज करू शकता.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
कोणता अर्ज केव्हा करणार
हे सर्वात महत्त्वाचे दोन मुद्दे आहे तर यामध्ये कोणता मुद्दा वापरायचा आहे असा प्रश्न सर्वांन समोर पडला असेल.
तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करून कोणत्या प्रकारे अर्ज करून रस्ता मिळू शकतात.
तर सर्वात महत्त्वाचा मामलेदार कोड कायदा 1906 च्या कलम पाचनुसार प्रस्ताव मिळवण्यासाठी अर्ज करणे एकदम पर्याय उत्तम आहे. land survey records goa
तर हा पहिला उत्तम त्यासाठी आधीपासून रस्ता वहिवाटी असणे आवश्यक आहे.
मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम पाचनुसार अर्ज केल्यास तुमचा रस्ता आठ दिवसात खुला करून दिला जाऊ शकतो.
हे ही पाहा : तुरंत मिलेगा 25 हजार का इन्स्टंट लोन
असा लिहा अर्ज
- अर्ज
- महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे
- अर्जाचा विषय
- शेतात जाणे येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळवणे बाबत.
- अर्जदाराच्या जमिनीचा तपशील land survey records goa
- नाव (तुमचे संपूर्ण नाव टाका), गाव (तुमचे गावाचे नाव टाका), जिल्हा (जिल्ह्याचे नाव टाका).
- गट क्र. _ क्षेत्र हे.आर. आकारणी_
- लगतच्या शेतकऱ्याचे नावे आणि पत्ता __ (या ठिकाणी अर्जदाराच्या जमिनीच्या पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण दिशेच्या ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन असते त्या चे नाव आणि पत्ता लिहिणे अपेक्षित असते.)
हे ही पाहा : फेडरल बैंक पर्सनल लोन 2024
- मी (संपूर्ण नाव टाका) (तुमचा संपूर्ण पत्ता) येथील कायम रहिवासी आहे. (जमीन असलेल्या गावाचे नाव) येथील गट क्रमांक _ मध्ये माझ्या मालकीची _ हेक्टर आर जमीन जमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये येणे जाणे करण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर मधून शेती अवजारे, बी बियाणे आणि रासायनिक खते नेण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच शेतातील माल, बियाणे, तूर, मक्का, उडीद, मूग, गहू, हरभरा घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
- तरी मौजे , ता _ येथील गट क्रमांक मधील पूर्व पश्चिम धुळ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा ही विनंती मी आपणास करत आहे. land survey records goa
अर्ज कोठे सादर करावा
land survey records goa तहसीलदार कार्यालय यांच्याकडे हा अर्ज करून जास्तीत जास्त 8 दिवसात रस्ता मिळू शकतो.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.