pm sarkari yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे.
pm sarkari yojana
10 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈
योजने अंतर्गत नवीन 5 जिल्ह्यांचा समावेश
pm sarkari yojana सद्यस्थितीमध्ये ही योजना राबवली जात असताना राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये 5284 गावाचा या अंतर्गत समावेश करण्यात आला होता.
एका शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन 5 जिल्ह्याचा या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
या नवीन 5 जिल्ह्यांचा समावेश
योजनेच्या अंतर्गत असलेले पूर्वीच्या 16 जिल्हे ज्यामध्ये अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ नवीन पाच जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
pm sarkari yojana नवीन 5 जिल्ह्यांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असून एकूण 21 जिल्ह्यांमध्ये 6,959 गावांच्या समावेश करून ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटीचा निधी
प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अंदाजे 6000 कोटीचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ज्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्यक केला जाणार आहे.
अशा प्रकारच्या नवीन 7000 गावात 6000 कोटीच्या निधीच्या तरतुदीसह राज्यामध्ये पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : इस राज्य में ट्रैक्टर खरीदने पर मिलेगी 50 फीसदी सब्सिडी, जल्दी आवेदन करें किसान
इथे पहा गावाची यादी
pm sarkari yojana लवकरच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून ही योजना राज्यांमध्ये लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला जाईल ज्यासोबत या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या गावाची यादी देखील प्रकाशित केले जाईल यासाठी असलेल्या https://mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर देखील या 6959 गावाची मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली यादी प्रकाशित केली जाईल आणि या अंतर्गत पात्र केलेल्या गावांमध्ये ही योजना राबवली जाईल.
हे ही पाहा : पर्सनल लोन देते समय CIBIL Score ही नहीं यह 3 रेशियो भी चेक करते हैं बैंक
pm sarkari yojana एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका येत आहे आचारसंहिता लागेल शासन निर्णय निर्गमित झाला तरी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया डिसेंबर / जानेवारी नंतरच सुरू होईल या संदर्भातील अपडेट येताच वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.