WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
10th pass job

10th pass job महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत पदभरती निघालेली आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही, परीक्षा देखील होणार नाही, महिला व पुरुष अर्ज करू शकता, ऐकूण 46 पदांसाठी पदभरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/10/2024 आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती निघालेली आहे. कार्य प्रशिक्षण उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

10th pass job

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

एकूण पद संख्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे मार्फत 46 जागांची भरती निघाली आहे.

पदाचे नावे

प्रभारक, आरेखक (यांत्रिकी), लेखाकार, भंडारपाल कनिष्ठ, संगणीत्र चालक, लिपिक कंटलेखक, वीजतंत्री, इमारत निरीक्षक, नळ कारागीर, गवंडी, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

वेतन

10th pass job पदवीधर 10 हजार रुपये प्रति महिना.
आय.टी.आय. उत्तीर्ण 8 हजार रुपये प्रति महिना.
बारावी पास 6 हजार रुपये प्रति महिना.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे

एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड
शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणक (मूळ प्रत व झेरॉक्स प्रत)
बँक पासबुक / कॅन्सल चेक (आधारसलग्न)
अधिवास प्रमाणपत्र (डोमेस्टीयल)
जात प्रमाणपत्र
आधार कार्ड / पॅन कार्ड

हे ही पाहा : सूर्योदय स्मॉल फाइनेंस बैंक पर्सनल लोन

अर्ज करण्याची अंतिम तारीख व पत्ता

10th pass job अर्ज हा सोमवार दिनांक 8/10/2024 ते 16/10/2024 सकाळी 8 ते 4.30 पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा दापोली, पुणे या ठिकाणी एप्लीकेशन फॉर्म जमा करावे लागेल.

हे ही पाहा : 1 मिनिटात 5 लाख लोन


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!