instant loan without cibil पैशाची गरज पडते तेव्हा लोक बँका किंवा बिगर-वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतात. सामान्यतः बँकेकडे काहीतरी गहाण ठेवून कर्ज मिळते. परंतु तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर आणीबाणीच्या परिस्थितीत पैसे उभे करण्यासाठी तुमचे सिक्युरिटीज (स्टॉक, म्युच्युअल फंड, बाँड इ.) गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता.
instant loan without cibil
होय, तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करत आहात, तुमच्याकडे काही चांगले शेअर्स आहेत आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज आली पण तुम्हाला शेअर्स विकायचे नाही, तरीही तुम्ही तुमचे नुकसान न करता पैशाची व्यवस्था करू शकता. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे शेअर्सवर कर्ज घेण्याचा पर्याय आहे.
शेअर्सवर कर्ज म्हणजे काय
शेअर्सवर किंवा सिक्युरिटीजवर लोन असंही याला म्हणतात. आज देशात अनेक बँका आणि एनबीएफसी शेअर्स किंवा सिक्युरिटीजवर कर्ज देत आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून तुम्ही २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेअर्स तारण ठेवून घेता येते. त्याच वेळी काही एनबीएफसी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देत आहेत.
हे ही पाहा : 1 मिनिटात 5 लाख लोन
instant loan without cibil मिरे असेट ग्रुपची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) मिरे असेट फिनान्शियल सर्विसेसने ही सुविधा सुरू केली असून NSDL-नोंदणीकृत डिमॅट खाती असलेल्या सर्व वापरकर्त्यांना MAFS मोबाइल ॲपद्वारे कर्ज उपलब्ध असेल. मिरे असेट फायनान्शिअल सर्व्हिसेस ही शेअर्सवर एंड-टू-एंड डिजिटल कर्ज पुरवणाऱ्या काही कंपन्यांपैकी एक आहे. instant loan without cibil
Google pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई
शेअर्सवर किती कर्ज मिळू शकते
साधारणपणे शेअर्सच्या बाजारमूल्याच्या ५० ते ७०% रक्कम कर्ज म्हणून घेता येते. तर विविध वित्तीय संस्थांच्या कर्ज मर्यादा देखील भिन्न असून एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) कडून किमान ५० हजार ते २० लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. याशिवाय आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला शेअर्सवर कर्ज हवं असेल तर एखाद्या व्यक्तीला १० लाखांपेक्षा जास्त कर्ज मिळू शकते. मिरे असेट फायनान्शिअल सर्व्हिसेस NSDL डिमॅट खाती असलेल्या ग्राहकांना इक्विटी गुंतवणुक ऑनलाइन तारण ठेवून १०,००० ते एक कोटी पर्यंतचे कर्ज देत आहे.
हे ही पाहा : बिना किसी डाक्यूमेंट्स के आपको मिल सकता है 30 हजार रुपए तक का लोन, जानें कैसे
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, NBFC म्हणजे बिगर-वित्तीय बँकिंग संस्था एनएसईचाय ग्रुप – 1 म्हणजे गेल्या सहा महिन्यांत किमान ८० दिवस व्यवहार झालेल्या शेअर्सवर कर्ज देऊ शकतात. त्यांची किमान प्रभाव किंमत १% किंवा त्यापेक्षा कमी असावी.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
instant loan without cibil शेअर्सवर कोणाला कर्ज मिळू शकते
शेअर बाजारात गुंतवणूक करणारी कोणतीही व्यक्ती शेअर्सवर कर्ज घेण्यास पात्र आहे. शेअर्स डिमॅट खात्यात असावेत तर, अनिवासी भारतीयांना ही सुविधा मिळत नाही. या कर्जावरील व्याजदर वेगवेगळ्या वित्तीय संस्थांचे वेगवेगळे असू शकता. तसेच साधारणपणे शेअर्सवर कर्ज घेतल्यास ९ ते १३ टक्के व्याज लागू होतो. या कर्जावर बँका प्रक्रिया शुल्कही आकारतात. साधारणपणे हे कर्ज ३० महिन्यांसाठी दिले जाते.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.