WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sarkari yojana maharashtra​

sarkari yojana maharashtra​ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांचे मुख्य काम होते. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी ताईंना भेट म्हणून ही घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये भरगच्च वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

sarkari yojana maharashtra​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

काय आहे संपूर्ण माहिती

गेल्या अनेक दिवसांपासून ची त्यांची मागणी होती दोन वर्षांपूर्वीच अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांच्या मानधनांमध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की आशा सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ झालेली आहे इतर काही मानधन तत्वावर असणारे कर्मचारी त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस यांच्याही मानधनांमध्ये वाढ झाली पाहिजे त्यामुळे ती वाढ राज्य सरकारच्या माध्यमातुन केली जात आहे.
त्यांसाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे.

हे ही पाहा : 1 मिनिटात 5 लाख लोन

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कशाप्रकारे व किती प्रमाणात मानधनांमध्ये वाढ

sarkari yojana maharashtra​ अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका, सीआरपी, ग्रामसेवक अश्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या घटकांनी काम केले आहे त्यांचे इन्सेंटिव्ह लवकरात लवकर वितरित केल्या जाणार आहे.

👉येथे क्लिक करा👈

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी ताईंना भेट

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ.
म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस दोघांनाही 50% मानधनात वाढ देण्यात आली आहे.
ज्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 5 हजार रुपयांची वाढ होणार आहे आणि ज्या अंगणवाडी मदतनीस असतील त्यांच्या मानधनामध्ये 3000 रुपये वाढवण्यात आले आहे.
ज्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मानधनामध्ये 50% वाढीमुळे 5 हजार रुपये अंगणवाडी सेविकांना तर अंगणवाडी मदतनीस यांना 3 हजार रुपयांची वाढ मिळाली आहे. sarkari yojana maharashtra​

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!