WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gramin sarkari yojana​

gramin sarkari yojana​ मनरेगाच्या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा शंभर दिवसाचे दिलेली मजुरी असेल आणि या अंतर्गत काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून या योजनांचे बिल कधी निघणार मजुरी खात्यामध्ये कधी येणार या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केले जाते आणि या बद्दलची सविस्तर माहिती ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे पाहू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

यासाठी शासनाच्या माध्यमातून वेबसाईट / पोर्टल तयार करण्यात आले आहे. पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या स्थिती किंवा कामाच्या मजुरीच्या पैशाचे वितरणाच्या स्थितीची माहिती पाहू शकतो.

gramin sarkari yojana​

👉तुमची सध्या स्थिती पाहण्यासाठी क्लिक करा👈

अशी पाहा स्थिती

गुगलच्या माध्यमातून नरेगा सर्च करा.
नरेगा सर्च केल्यानंतर जी मुख्य वेबसाईट दाखवली जाईल त्यावर क्लिक करा.
याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली त्यावर क्लिक करून पोर्टलवर जा.
वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात प्रथम वर्ष निवडण्यासाठी ऑप्शन दिलेले आहे त्यात 2024-25 निवडा.

हे ही पाहा : फोन पे वरून पैसे कमवा

gramin sarkari yojana​ यानंतर राज्य निवडण्याच्या ऑप्शनमधून महाराष्ट्र निवडा.
महाराष्ट्र निवडल्यानंतर विविध प्रकारचे रिपोर्ट दाखवले जाईल.
यामधूनच FTO Status Report वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल यामध्ये कुशल अकुशल बिल, वैयक्तिक कामाची हजेरी, वेजेस, मटेरियलचे पैसे, सीआरपीचे मानधन अश्या वेगवेगळ्या बाबी सर्व एकत्रितपणे या ठिकाणी पाहू शकता.
त्यातले जे आपल्याला पाहायचे असेल त्याला टिक करा.

👉आताच पाहा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का?👈

FTO हा नेमका कोणत्या बँकचा बगायचा आहे ते सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर जिल्ह्याचे नाव दाखवली जातील त्यातून आपला जिल्हा निवडा त्यात जिल्ह्यामध्ये किती FTO जनरेट झालेली आहे त्याची संख्या दाखवली जाईल. gramin sarkari yojana​
जिल्हा वर क्लिक केल्यानंतर त्या अंतर्गत असलेले ब्लॉग दाखवले जातील यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये असलेले सर्व ब्लॉक दाखवल्या जातील त्या ब्लॉगच्या अंतर्गत किती FTO जनरेट झाले ते दाखवले जातील.
ब्लॉक वर क्लिक केल्यानंतर त्या ब्लॉक मध्ये जेवढे FTO त्या वर्गाच्या अंतर्गत जमा झाले आहेत ते दिसेल.
त्यामध्ये शेवटची तारीख त्यामध्ये आपले नाव आहे का? अशी सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.

हे ही पाहा : या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!