WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sarpanch salary

sarpanch salary 2024 राज्य शासनाच्या माध्यमातून सरपंच उपसरपंचाच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

राज्यातील सरपंच संघटना लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनांमध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. या अनुषंगाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून सरपंच उपसरपंचाच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

sarpanch salary

👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈

0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती

0 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेले ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना 6 हजार तर उपसरपंचांना 2 हजार रुपये एवढे मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
ज्यामध्ये शासनाच्या अनुदानाची रक्कम ही सरपंचासाठी 4500 हजार रुपये तर उपसरपंच साठी 1500 रुपये असणार आहे.
उर्वरित मानधन हे ग्रामपंचायतीच्या निधीमधून दिल्या जाईल.

हे ही पाहा : नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेच्या घरकुलाचे हप्ते येणार

2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती

Sarpanch salary 2024 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच मानधन्य 8 हजार रुपये तर उपसरपंच मानधन हे 3 हजार रुपये असणार आहे.
ज्यामध्ये सरपंच साठी शासनाचा अनुदान 6 हजार रुपये तर उपसरपंच साठी 2250 रुपये असणार आहे.

👉हे ही पाहा👈

8000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती

8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी सरपंचांना 10 हजार रुपये मानधन असेल.
ज्यामध्ये शासनाच्या अनुदानाची रक्कम ही सरपंचाला 7500 हजार तर उपसरपंचाला 4 हजार रुपये दिले जाणारे मानधन असेल.
ज्यापैकी 75 टक्के अर्थात 3 हजार रुपये मानधन हे शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

हे ही पाहा : रब्बी बियाणे अनुदान, असा करा अर्ज

Sarpanch salary 2024 अशा प्रकारचे नवीन मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!