WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sarkari job 10th pass

sarkari job 10th pass महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत पद भरती निघालेली आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही त्या सोबतच परीक्षा देखील होणार नाही, महिला व पुरुष अर्ज करू शकता, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5/10/2024 आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

sarkari job 10th pass

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पदाचे नाव

विजतंत्री इलेक्ट्रिशन या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. sarkari job 10th pass

ऐकूण पदसंख्या

या पदासाठी एकूण 23 व्हॅकेंसी निघालेल्या आहेत.

हे ही पाहा : आपको अब पर्सनल लोन लेना पड़ेगा महंगा, RBI की बडी अपडेट

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून विस्तारी या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज

sarkari job 10th pass सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeship India.org या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसू विभाग, पिंपरी चिंचवड खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज करण्याची अंतिम तारीख

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख दिनांक ३/१०/२०२४ पर्यंत राहील त्यानंतर झालेल्या ऑनलाईन अर्जाची शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

नियम व अटी

विद्या वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहील.
पतसंख्या कमी किंवा जास्त करण्याची व भरती प्रक्रियेशी निगडित असलेली सर्व नियमित घेण्याच्या अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असतील व सदरची निर्णय उमेदवारास कळवणे व्यवस्थापने बंधनकारक राहणार नाही.
शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी आरक्षण शासनाचे विविध नियमानुसार लागू राहील.
ऑनलाइन अर्ज सादर करताना एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटी उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधार कार्ड वर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा असे याचे पडताळणी करूनच माहिती भरावी.

हे ही पाहा : फेक लोन ऐप्स की ऐसे करें पहचान

आवश्यक कागदपत्रे

एसएससी मार्कशीट / प्रमाणपत्र
आयटीआय मार्कशीट (चारही सेमिस्टरची)
जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील चे प्रमाणपत्र
आधार कार्ड
शाळा सोडल्याचा दाखला sarkari job 10th pass

एसएससी गुणपत्र / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र / प्रमाणपत्र चारही सेमिस्टर च्या साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

हे ही पाहा : इस एप को डाउनलोड करने पर मात्र 10 सेकेंड में मिलेगा 5000 रुपये का इन्स्टंट लोन

अर्ज भरण्याचे नियम

शिकवू उमेदवाराची सही पालकाची सही प्रवर्ग जन्मतारीख एसएससी मार्कशीट आयटीआय मार्कशीट ही माहिती अचूक भरण्यात यावी सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
शिका उमेदवार ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण माहिती भरलेली असणे आवश्यक आहे तसेच पोर्टलवर फोटो मूळ प्रमाणपत्राची स्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज सादर करावा फोटो अथवा मूळ प्रमाणपत्र नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

वय मर्यादा

भरतीसाठी वय मर्यादा 18 ते 30 वर्ष आहे.
मागास प्रवर्गासाठी 5 वर्षे शिथिलक्षम असेल.

हे ही पाहा : सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ

निवड पद्धत

भरतीसाठी निवड ही मेरिट लिस्ट च्या माध्यमातून केली जाईल.

कागदपत्राची छाननी

sarkari job 10th pass उमेदवाराच्या प्रत्यक्ष कागदपत्राची छाननी शनिवारी दिनांक 05/10/2024 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत अउदा संवसू विभाग पिंपरी चिंचवड या ठिकाणी करण्यात येईल तसेच उपस्थित उमेदवारांमधून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.

हे ही पाहा : महिलांसाठी सरकारची ‘उद्योगिनी’ योजना नेमकी काय आहे आणि अर्ज कसा कराल?

कार्यालयीन पत्ता

sarkari job 10th pass कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या शिकवू उमेदवारांनी दिलेल्या कागदपत्र व एक सत्यप्रतीचा संच दिनांक 5/10/2024 रोजी येताना खालील पत्त्यावर सोबत आणावा.

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय
म.रा.वि. पारेषण कंपनी मर्यादित,
अ.उ.दा. संवसु विभाग, पिंपरी चिंचवड,
220 के.व्ही. उपकेंद्र चिंचवड जवळ,
बिजलीनगर, चिंचवड पुणे 411033.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!