anyror rural land record वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय / राजपत्र 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे ज्यामुळे राज्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे.
anyror rural land record
राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून वर्ग 2 च्या विशेषता इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि याचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली अखेर या संदर्भातील शासन निर्णय / राजपत्र हे 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
50% रकमेचा नजराण्यामुळे लोकांचा काना डोळा
anyror rural land record मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील इनाम देवस्थानच्या वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एक मध्ये करण्यासाठी मदत होणार आहे.
यामध्ये साधारणपणे 13803 इतक्या मदत मात जमिनी आहेत आणि या इनाम जमिनीचा हस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2015 पासून 50% रक्कम निश्चित करण्यात आलेली होते.
हा 50% रकमेचा नजराणा आत तिच्या जास्त असल्यामुळे कोणीही या वर्ग दोनच्या जमिनीवर एक मध्ये करण्यासाठी जास्त प्रयत्न करत नव्हते.
हे ही पाहा : ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन
नवीन शासन निर्णय
या अनुषंगाने राजपत्राच्या माध्यमातून आता या नजोल जमिनीचा हस्तांतरण नियमित करण्याबाबत शासनाने जो निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयाप्रमाणेच या मदतमात जमिनीचा वर्ग दोन चा वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्यासाठी 5% नजरांना आकारला जाणार आहे.
याचप्रमाणे 42 हजार 710 हेक्टर जमिनी या खिदमत मत जमिनीत 100% नजरांना आकारण्यात येऊन या जमिनीचे देखील वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
ज्यापैकी 40% रक्कम हे देवस्थानच्या कायमस्वरूपी देखभालिके करता 20% रक्कम देवस्थानच्या आर्चकासाठी 40% रक्कम ही शासनाकडे जमा केले जाणार आहे.
👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈
anyror rural land record अशा प्रकारे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामधील 55 हजार हेक्टर जमिनी या वर्ग दोन मधून एक मध्ये करण्यासाठी राजपत्राच्या माध्यमातून मदत होणार आहे. या संदर्भातील परिपत्रक लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केला जाईल आणि या वर्ग दोन च्या जमिनीवर एक मध्ये करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
हे ही पाहा : मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.