e pik pahani app download राज्यातील ई पिक पाहण्याच्या अटीमुळे सोयाबीन कापूस अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा दायक निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील महत्त्वाच शासन निर्णय 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे ज्यामुळे राज्यातील ई पीक पाहाणीच्या अटीमुळे अपात्र झालेल्या परंतु सातबारावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे.
e pik pahani app download
23 सप्टेंबर 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. याचबरोबर 24 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य सचिव कार्यालयाच्या माध्यमातून या संदर्भातील काही टिप्पणी करण्यात आले होती आणि या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
👉मोबाइल द्वारे ई पीक पाहणी करण्यासाठी क्लिक करा👈
सातबारावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असलेले शेतकरी पात्र
e pik pahani app download सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ईपीक पाहणी पोर्टल वर त्याचे नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उतारा वर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी.
ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे असे सर्व शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहेत.
हे ही पाहा : राज्यातील 4975 गावांचा होणार कायापालट
शासनाकडुन आवाहन
यासाठी तहसिल कार्यालयामध्ये डिजिटल स्वरूपातील तलाठी सहीचा सातबारा जमा करावे अशा प्रकारचा आव्हान देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येणार आहे. e pik pahani app download
ई पीक पाहणी पोर्टल वर नोंद केलेल्या शेतकऱ्याच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टल वर भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरण करण्यात यावे.
हे ही पाहा : महिलांसाठी सरकारची ‘उद्योगिनी’ योजना नेमकी काय आहे आणि अर्ज कसा कराल?
मॅचिंग पर्सेंटेज 90% ठेवण्याबाबतची अट रद्द
महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टल वर संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90% ठेवण्याबाबतची अट देखील वगळण्यात येत आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव मॅच न होण्यामुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होते ते मॅचिंग पर्सेंटेज देखील आता यामधून वगळण्यात येणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
समाईक खतेदरांसाठी हे महत्वाचे
e pik pahani app download सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामाईक खातेदार अन्य खातेदाराची समय घेऊन स्वघोषणापत्र सामान सादर करतील अशा खातेदाराच्या आधार संलग्न बॅण्ड खात्यामध्ये संबंधित खात्याकरता अनुदेय असलेल्या सर्व अनुदान एकत्रितपणे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे निर्देशक देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हे ही पाहा : सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ
जास्त 20 हजारापर्यंत अनुदान देण्यासाठी मंजुरी
वैयक्तिक शेतकऱ्याने सामूहिक शेतकरी या दोघांसाठी देखील प्रति पीक अर्थात कापूस आणि सोयाबीनसाठी प्रति पीक 2 हेक्टर ची मर्यादा स्वतंत्रपणे अनुदय करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
प्रति पीक शेतकरी 3 हेक्टर सोयाबीन 2 हेक्टर कापूस असे मर्यादेमध्ये जास्तीत जास्त 20 हजारापर्यंत अनुदान देण्यासाठी देखील या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : SBI YONO ऐप से आसानी से मिलेगा टू-व्हीलर लोन
e pik pahani app download अशा प्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे ई पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव नाही परंतु सातबाराला नमुना 12 ला जर कापूस आणि सोयाबीन पिकाचे नोंद असेल तर डिजिटल स्वरूपातील सातबारा याचबरोबर आधार कार्ड अशा प्रकारची कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करा जेणेकरून यादीमध्ये नाव नसेल तरी देखील यादीमध्ये नाव येण्यासाठी पुढे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.