WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
dairy farm

dairy farm राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याकरता 26 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

👉अनुदान मिळवण्यासाठी क्लिक करा👈

दूध अनुदान योजना

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सहकारी दूध संघ खाजगी दुध प्रकल्प मार्फत संकलित केल्या जाणाऱ्या गाईच्या दुधाकरता 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रतिलिटर 7 रुपये एवढा अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट 8.5 SMF या गुणप्रतिकर्ता 1 ऑक्टोबर 2024 पासून किमान 28 रुपये प्रतिलिटर एवढा दर देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये 3.5 / 8.5 गुण प्रति पेक्षा प्रती पॉईंट कमी होणाऱ्या फॅट SMF करता 30 पैसे वजावट करता येईल.
तसेच प्रति पॉइंट वाडी करतात 30 पैसे वाढ करण्यात येणार आहे.

हे ही पाहा : नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेच्या घरकुलाचे हप्ते येणार

dairy farm यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिलिटर 7 रुपयांचे अनुदान डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
सदरची योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यामध्ये राबवण्या करता आणि मुदतवाढ देण्याकरता शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेल्या मंजुरीच्या आधीन राहून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

दूध भुकटी रूपांतरण योजना

ही योजना राबवण्यासाठी देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे.
ज्यामध्ये दुधाच्या भुकटी रूपांतरणासाठी 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रतिलिटर 1.5 रुपये अनुदान प्रतिदिन 60 लक्ष लेटर मर्यादा ऐवजी आता 90 लक्ष लेटर मर्यादेपर्यंत करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. dairy farm
त्या अनुषंगाने दूध भुकटी रूपांतरणासाठी 79.20 कोटी रुपये निधीला मान्यता देखील देण्यात आली आहे.

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कपंनी भरती 2024

दूध अनुदान योजना राबवण्यासाठी काही अटी शर्ती

dairy farm ज्यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघ / खाजगी दूध संघ यांना आयुक्त दुग्ध व्यवसाय यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील.
डीबीटीच्या माध्यमातून अनुदान दिला जात असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचे असणार आहे.
पशुदाणाच्या आधार कार्डशी एअरटॅकचे संलग्न करणे देखील बंधनकारक असणार आहे.
अशा प्रकारच्या अटी शर्तीसह 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 रुपये प्रति लिटर दुधाला अनुदान दिले जाणार आहे आणि या दुधाच्या अनुदानाकरता 879.20 कोटी आणि दुधाच्या भुकटी रूपांतरणाकरता 79.20 कोटी असे एकूण 958.40 कोटी रुपयांच्या निधीला शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!