WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
pm kisan yojana 2024

pm kisan yojana 2024 शेतकरी ज्या योजनेच्या अनुदानाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केल्या जाणार आहे.

योजनेचा पुढील अर्थात 18वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला जाणार आहे.

pm kisan yojana 2024

👉योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

या तारखेला जमा होणार खात्यात पैसे

pm kisan yojana 2024 महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 18व्या हप्त्याचे वितरण करणार आहे.
मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा आहे कारण हप्ता कधी येणार याची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केले जात होते आणि अखेर ही तारीख जाहीर करण्यात आले.

हे ही पाहा : बिना दस्तावेज़ों के पाए 30,000 रुपये का लोन बस रखे इस बात का ध्यान

हे केले नाही तर लाभ विसरा

या हप्त्याचे वितरण करण्यापूर्वी ज्या लाभार्थ्यांची KYC करणे बाकी आहे आशा लाभार्थ्यांनी आपली KYC करून घ्यावी अशा प्रकारचा आव्हान देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
जेणेकरून या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या अनुदानाचे हप्त्याचे वितरण करता येणार आहे.
याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या हिशोबखेत अशा शेतकऱ्यांना देखील कृषी विभागाशी संपर्क करून इशू क्लिअर करून घ्यावे. pm kisan yojana 2024
जेणेकरून पुढील हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेच्या घरकुलाचे हप्ते येणार


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!