govt schemes pdf राज्यातील सोयाबीन कापूस अनुदान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान केला जात आहे त्यांची याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत आणि या शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रअवस्था निर्माण झालेली आहे की नेमकी KYC कशी करायची कोणी करायची या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
govt schemes pdf
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे. यासाठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा डाटा गोळा केला जात आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना आधार कॅन्सल, सामायिक शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्राचे नावावर अनुदान देण्यासाठीची सहमती ही कागदपत्र मागितले जात आहे. आणि या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्र जमा करण्यात आले आहे.
👉घरबसल्या KYC करण्यासाठी क्लिक करा👈
KYC न झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे सूचना
govt schemes pdf या अंतर्गत जे पात्र झालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 26 सप्टेंबर 2024 पासून अनुदान वितरण करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यासाठी युद्ध स्तरावर शेतकऱ्यांचा डाटा सबमिट करावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अंतर्गत पात्र करावे, कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमी वर 21 सप्टेंबर 2024 पासून कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा डाटा अपलोड केला जात आहे.
त्या शेतकऱ्यांची माहिती एकत्रितपणे करून कोणत्या शेतकऱ्यांची KYC झाली कोणत्या शेतकऱ्यांची KYC झालेली नाही याचे वेगवेगळे फोन करून ज्या शेतकऱ्यांची केवायसी करणे गरजेचे आहे अशा शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी सांगितले जात आहे.
हे ही पाहा : गाई म्हशी गट वाटपासाठी शासनाची नवी योजना
शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रअवस्था निर्माण
KYC करण्यासाठी सांगितले जात असताना बऱ्याच प्रमाणात संभ्रम जे झालेले आहेत ते म्हणजे scagridbt पोर्टलवर डिस्पोरसमेंटच्या अंतर्गत लाभार्थ्याला आधार ओटीपी टाकून KYC करायची का अशा प्रकारचा बऱ्याच संभ्रम झालेला आहे.
हे ही पाहा : PM Kisan चा पुढील हप्ता या तारखेला
या शेतकऱ्यांना KYC करण्याची गरज नाही
govt schemes pdf परंतु हे सर्व करत असताना जे लॉगिन ऑप्शन देण्यात आले आहेत ते कृषी विभागाकडे देण्यात आले आहे.
प्रति अर्ज प्रती लाभार्थी याठिकाणी कृषी सहायकांना यासाठी 20 रुपयांचे मानधन दिल जाणार आहे.
या पोर्टल वर कृषी विभागाला दिलेल्या लॉगिनच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा PM किसान आणि नमो शेतकरी पोर्टल वर ऑलरेडी KYC झालेली असेल असे शेतकरी पात्र झाले आहेत असे शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अशी करा आपली KYC
या व्यतिरिक्त जे शेतकरी ज्यांचे KYC झालेली नाही अशा शेतकऱ्यांना या कृषी विभागाच्या लॉगिनच्या अंतर्गत बायोमेट्रिक आणि ओटीपीच्या द्वारे लॉगिनची KYC ची प्रक्रिया देण्यात आलेली आहे.
सध्या पोर्टल वर फक्त ओटीपीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली नाही अशा शेतकऱ्यांचा आधार एंटर करून त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्न मोबाईल वर आलेला ओटीपी इंटर करून कृषी विभागाच्या माध्यमातून त्याच वेरिफिकेशन केले जात आहे. govt schemes pdf
हे व्हेरिफिकेशन झालेल्या KYC झालेल्या शेतकऱ्यांना या अंतर्गत पात्र करण्यासाठीचा समावेश केला जातो आता जर KYC करण्यासाठी सांगितले जात असेल जर पीएम किसान नमो शेतकऱ्याचे लाभार्थी नसाल आणि यादीत नाव आलेले असेल तर कृषी सहायकांना भेटून आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी देऊन आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी.
हे ही पाहा : मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू
govt schemes pdf केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झालेल्या यापूर्वी KYC झालेल्या या सर्व लाभार्थ्यांना एकत्रितपणे अनुदानाचे वितरण करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केले जात आहे तर स्वतःच्या माध्यमातून KYC करण्यासाठी अद्याप कुठलेही पोर्टल किंवा कुठले ऑप्शन देण्यात आले नाही याची जी प्रक्रिया पार पाडली जाते ती कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडले जाते त्यामुळे या अंतर्गत आपले जर काही काम बाकी असेल कागदपत्र देणार असेल किंवा आपली KYC करणे बाकी असेल किंवा इतर जर काही या अंतर्गत प्रश्न असतील तर आपल्या कृषी सहायकांचे भेटून निराकरण करण्याचा प्रयत्न करा.
हे ही पाहा : मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.