WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
sbi pashupalan loan

sbi pashupalan loan राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असे असलेल्या आणि राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2024 रोजी मंजुरी दिलेल्या दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेला राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 16 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णयाच्या माध्यमातून ही योजना कुठे राबवली जाणार आहे, याचे लाभ काय दिले जाणार आहेत, लाभार्थी पात्रतेचे निकष काय असतील याची निवड कशी केली जाणार आहे, अनुदान किती दिले जाणार आहे, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

sbi pashupalan loan

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

योजनेसोबत मिळणार ह्या 9 बाबींचा लाभ

राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते आणि याच्याच अंतर्गत हा टप्पा राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
ज्या अंतर्गत उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचा शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.
ज्यासाठी 13,400 गाई म्हशीचे वाटप केले जाणार असून यामध्ये शेतकऱ्यांना 50% अनुदानावर या गाई म्हशींचे वाटप केला जाणार आहे. sbi pashupalan loan
यानंतर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणाऱ्या यामध्ये हजार लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये लाभार्थीसचा 25 टक्के असणार आहे अर्थात 75 टक्के अनुदानावर या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे.

हे ही पाहा : मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू

फर्टिलिटी थेटचा पुरवठा केला जाणार ज्यामध्ये 30 हजार मॅट्रिक टनाचा पुरवठा केला जाणाऱ्या 1 लाख गाई मशीनसाठी देखील 75 टक्के लाभार्थ्यांनी 25% अनुदान असणार आहे.
दुधातील फॅट SNF वर्धक खाद्य असेल या खाद्याला देखील 75 टक्के लाभार्थी स्थानी 25 टक्के अनुदान अशा प्रमाणामध्ये पुरवठा केला जाणार आहे.

बहुवर्षीय चारा पिकासाठी 100 टक्के अनुदानावर दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना कडबा कुट्टी साठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
30 टक्के अनुदानावरती मुरघासाच वाटप देखील शेतकऱ्यांना याच योजनेच्या अंतर्गत केल्या जाणार आहे.
अशा प्रकारच्या विविध नऊ बाबींचा लाभ या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे.
ज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 19 जिल्ह्याचे निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे.

उच्च दुध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे वाटप

sbi pashupalan loan योजनेमध्ये पहिला टप्पा हा दुधाळ गाई म्हशीचे वाटप असणार आहे. यामध्ये येत्या तीन वर्षांमध्ये विदर्भा आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 13 हजार 400 दुधाळ गाई म्हशींचे वाटप केले जाणार आहे.

👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

अटी शर्ती

ज्यामध्ये एका लाभार्थ्याला प्रकल्पाच्या कालावधीमध्ये प्रतिदिन किमान 8 ते 10 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाई म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे. sbi pashupalan loan
वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावराला डिजिटल ट्रेकिंग कॉलर जिओ ट्रेकिंग करणे बंधनकारक असणार आहे.
वाटप केलेली गाई म्हैस 3 वर्षापर्यंत विकता येणार नाही.
याचप्रमाणे वाटप केलेले गाई म्हैस ही प्रकल्पाकडे तारण ठेवण्यात येणार आहे.
वाटप करण्यात येणारे दुधाळ जनावर खरेदी करताना जनावराचा तीन वर्षासाठी विमा उतरवना बंधनकारक राहील.
विमा उतरवलेले जनावर मरण पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहणार आहे.
यासाठी लाभार्थ्याला 50 हजार रुपयापर्यंत अनुदान दिला जाणार आहे.

हे ही पाहा : मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल

लाभार्थी निवडीचे निकष

sbi pashupalan loan यामध्ये शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी 2 दुधाळ जनावर असतील अशा लाभार्थ्याला एका गाईचे वाटप केले जाणार आहे.
दूध उत्पादकांना मागील वर्षभरात किमान 3 महिने खाजगी सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री केलेली असणे आवश्यक आहे.
मागील 3 वर्षांमध्ये कोणतेही शासकीय योजनेअंतर्गत पशुपालक किंवा शेतकरी यांनी लाभ घेतलेला नसावा.
कुटुंबातील केवळ एक व्यक्ती या निवडीसाठी पात्र राहील.
एका गावात जास्तीत जास्त 5 लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे आणि याच्यासाठी 50% गाई म्हशीची किंमत 1 लाख रुपये निश्चित करून 50 हजार रुपयांचा अनुदान या अंतर्गत दिल्या जाणार आहे.

उच्च उत्पादन दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडीचा वाटप

यामध्ये 75 टक्के अनुदानावर लाभार्थ्याला कालवण दिली जाणार आहे आणि यासाठी हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा उद्दिष्ट या अंतर्गत ठेवण्यात आले आहे. sbi pashupalan loan
यासाठी देख काही कार्यपद्धती देण्यात आलेल्या आहे.

हे ही पाहा : केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या

लाभार्थी निवडीचे निकष

कमीत कमी दूध उत्पादकाकडे बाद दुधाळ जनावर असावी.
शाश्त्रोक्त पशुआहार पद्धतीने ज्ञान असलेले दूध उत्पादक शेतकरी याचप्रमाणे दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणाच्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्यासाठी फर्टिलिटी फिटचा पुरवठा देखील या योजनेच्या अंतर्गत केला जाणार आहे.
ज्यामध्ये पशुधन झाल्यानंतर 60 ते 120 व्या दिवसापर्यंत जनावराला आहार देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. sbi pashupalan loan

1 गाई म्हशीसाठी प्रतिदिन 5 किलोग्रॅम पशु प्रजनन पूरक खाद्य हे 60 दिवसांसाठी देण्यात येणार असून रुपये 32 रुपये प्रति किलो या प्रमाणामध्ये एका गाईला 9600 किमतीचे खाद्य देय राहणार आहे.
यामध्ये 25% अनुदान हे लाभार्थ्याला मिळणार आहे 75 टक्के लाभार्थी यामध्ये असणार आहे.
सदर योजनेअंतर्गत एक लक्ष गाई म्हशींना अनुदान तत्त्वावर पशु प्रजनन पूरक खाद्यात लाभ देण्यात येणार असून लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालन पात्र असणार आहेत.

हे ही पाहा : राज्याला सोलरचा नवा कोठा जाहीर

असा मिळणार लाभ

लाभार्थ्यांना सदर पशु प्रजनन पूरक खाद्य खरेदी केल्यानंतर पुरावा सादर केल्यानंतर अर्थात फर्टिलिटी बिल सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे. sbi pashupalan loan
दुधातील फॅट SMS वर्धक खाद्य पुरवठ असेल या खाद्य पुरवठ्याचा देखील वाटप केल्या जाणार आहे.
यामध्ये दोनशे रुपये प्रति किलोग्राम हा दर निश्चित धरून एका गाई म्हशीसाठी 4500 हजार रुपयांचे पूरक खाद्य देण्यात येईल.
यामध्ये 25% अनुदान हे लाभार्थ्याच्या डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान

sbi pashupalan loan 19 जिल्ह्यातील 22 हजार एकर क्षेत्रावर बहुवार्षिक चारा पिके लागवडीसाठी दर्जेदार ठोंबाचे बियाण्याचे अनुदान शंभर टक्के लाभार्थ्याला दिले जाणार आहे.
यामध्ये प्रति लाभार्थ्याला 6 हजार रुपयांच्या बियाण्याच्या ठोंबाचे 100 टक्के अनुदानावर वितरण केले जाईल.
19 जिल्ह्यातील 22 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.
3 ते 4 दुधाळ जनावर असलेली एक एकर जमीन असलेले जे शेतकरी असतील असे योजनेचे अंतर्गत लाभासाठी पात्र असणार आहेत.

हे ही पाहा : कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही, 2024

पशुपालक शेतकरी यांना कडबा यंत्राचे वाटप

sbi pashupalan loan यामध्ये कडबा कुट्टीची किंमत 30 हजार रुपये ग्राह्य धरून शेतकऱ्यांना ₹15000 पर्यंत अनुदान दिला जाणार आहे.
यामध्ये 10 हजार कडबा कुट्टीचे वाटप करण्याचे उद्दिष्ट या योजने अंतर्गत ठेवण्यात आले आहेत.
ज्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये किमान 3 ते 4 दुधाळ जनावर असावेत.
विद्युत जोडणीचा खर्च लाभधारकांनी करावा.
लाभार्थ्यांना किमान 2 एचपी बनावटीचे ISI मार्क असलेल्या कडबा कुट्टी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील.
अशा प्रकारचे यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचे खरेदी पावते GST क्रमांकासह सादर केल्यानंतर लाभार्थ्याला अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे.

हे ही पाहा : महिलांसाठी सरकारची ‘उद्योगिनी’ योजना नेमकी काय आहे आणि अर्ज कसा कराल?

मूरघास वाटप

प्रत्येक दुधाळ जनावर प्रतिदिन 5 किलोग्राम मुरघास दिला जाणार आहे.
ज्यामध्ये प्रत्येक किलो 3 रुपये एवढा अनुदान लाभार्थ्याला दिले जाईल.
अर्थात रोज 15 रुपये लाभार्थ्याला अनुदान दिले जाणार आहे.
यासाठी 33 हजार लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केले जाणार आहेत.

गाई म्हशी मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम

sbi pashupalan loan यामध्ये किमान 2 लाख गाई म्हशी वर संप्रेरकाद्वारे हार्मोनल थेरपीद्वारे पारंपारिक उपचार करण्यात येणार असून या बाबीचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ज्या अंतर्गत या 19 जिल्ह्यांमध्ये 36 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची बाब याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे.

हे ही पाहा : मुर्गी पालन मे कम लागत में कमाएं चार गुना मुनाफा

तर अशा प्रकारचे एकूण नऊ बाबी या योजनेच्या अंतर्गत समावेश करून ही दुग्धव्य विकास प्रकल्प टप्पा दोन योजना राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यापूर्वी टप्पा एकच्या अंतर्गत 11 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला होता आणि या योजनेचा वाढता मागणी वाढता प्रतिसाद पाहून राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील 3 वर्षांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये 328 कोटी 42 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून तर 179 कोटी 16 लाख शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. sbi pashupalan loan

हे ही पाहा : मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!