maharashtra solar subsidy राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बळीराजा मोफत वीज सवलती योजना आणण्यात आलेली आहे.
maharashtra solar subsidy
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विजेचे उपलब्धता करून देण्यासाठी कृषी फीडर चे सिलारायजेशन केले जात आहे. 16 हजार मेगा वॅट ऊर्जा निर्मिती सोलरच्या माध्यमातून करण्याचे शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी टप्पा दोन चा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
मागेल त्याला सोलार पंप
ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विजेच्या जोडण्याची मागणी केली जात आहे अशा शेतकऱ्यांना देखील सोलर पंप दिले जात आहेत आणि यासाठी 2024 च्या बजेटमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. maharashtra solar subsidy ज्या अंतर्गत राज्यातील जवळजवळ 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे.
हे ही पाहा : गौपालन करणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांचे अनुदान ! अर्ज कुठं करणार ?
योजनेचा कारभार आता महावितरण कडे
maharashtra solar subsidy ही योजना कुसुम सोलार पंपच्या अंतर्गत राबवली जात होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली होती आणि या मागणीच्या अंतर्गत जवळजवळ 8 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे सोलर पंप जोडण्यासाठी इच्छुक दिसून आले होते.
आतापर्यंत राज्यामध्ये जवळजवळ 2 लाख 30 हजार पेक्षा जास्त सोलर पंप इन्स्टॉल करण्यात आले आहे.
येत्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे कारवाई करण्यात येत आहे परंतु मेडाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आता महावितरण कडे देण्यात आलेली आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
महावितरणच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी विजेची मागणी केलेली आहे. अशा पेड पेंडिंग कस्टमरला कनेक्शन सोलर पंप देण्यासाठी सुरू केले आहे. maharashtra solar subsidy
याचबरोबर राज्यामध्ये जे नवीन शेतकरी ज्यांनी अद्याप विजेचे मागणी केली नाही किंवा ज्यांच्याकडे अद्याप विजेची जोडणी झाली नाही आणि ज्या शेतकऱ्यांना आता ही जोडणी हवी आहे अशा मागणी केलेल्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे.
हे ही पाहा : केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन
राज्यात 8 लाख सोलार बसवण्याचे उद्दिष्टे
maharashtra solar subsidy राज्यांमध्ये आता 3 एचपी पासून 7.5 एचपी पर्यंत पंप शेतकऱ्यांना योजनेचे अंतर्गत दिले जाणार आहेत.
8 लाखापेक्षा जास्त सोलर पंप वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
जवळजवळ 4 लाख 5 हजार पंप हे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आले आहे आणि येत्या दोन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षे 2 लाख सोलर पंप असे एकूण 4 लाख पंप अतिरिक्त राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
योजने अंतर्गत जवळजवळ 8 लाख 5 हजार पंपाचे वितरण हे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला केलं जाणार आहे.
हे ही पाहा : मिळणार 30 लाख रुपये जमीन खरीदीसाठी
असा करा ऑनलाइन अर्ज
योजनेची घोषणा केल्यानंतर अर्ज कुठे भरायचा अर्ज कसे भरले जाणार हे सगळी प्रक्रिया गुलदस्ता मध्ये होती आणि यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्थात MTSKPY नावाने पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून योजनेचे पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
पोर्टल वर आल्यानंतर योजनेची माहिती दिसेल ज्यामध्ये योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे.
हे ही पाहा : या तारखेला खात्यात 4500 हजार
maharashtra solar subsidy या योजनेचे जे ठळक वैशिष्ट्य असतील ज्यामध्ये शेतकऱ्यांना 10 टक्के भरून 3 एचपी पासून ते 7.5 एचपी पर्यंत पंप दिल्या जाणार आहेत.
यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष कशाप्रकारे असतील ही सर्व योजनेबद्दलची माहिती दिलेली आहे.
या संदर्भातील जे परिपत्रक / शासन निर्णय असतील हे या अंतर्गत लिंक च्या माध्यमातून पाहता येईल.
यामध्ये लाभार्थी सुविधांमध्ये अर्ज करा हे ऑप्शन दिलेले आहे ज्या ठिकाणी अर्ज सुरू झाल्यानंतर लाभार्थ्याला याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत.
अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची सद्यस्थिती देखील लाभार्थ्याला पाहता येणार आहे.
ज्या लाभार्थ्याच्या अर्ज मंजूर होतील त्याला या ठिकाणी पेमेंटचा भरणा देखील संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात करता येणार आहे.
तरी एकंदरीत जे काही अर्जाच्या संदर्भातील माहिती असेल ती लाभार्थी सुविधाच्या अंतर्गत देण्यात आले आहे.
हे ही पाहा : आता घरोघरी किसान क्रेडिट कार्ड
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.