WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
kcc loan assam

instant loan on low cibil काही कारणामुळे पिक कर्जापासून वंचीत राहतात आणि असे परिस्थितीमध्ये आता केंद्र शासनाच्या माध्यमातून हरघर किसान क्रेडिट कार्ड अर्थात घरोघरी किसान क्रेडिट कार्ड ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. Care peek अर्थात kissanrootportal हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे. या बरोबर प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्यासाठी बीड नावाचे आपलिकेशन एक सपोर्टिंग सिस्टम केली आहे.

महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री, वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून काही आदेश देण्यात आले होते. ज्यामध्ये सिबिलची अट न लावता शेतकऱ्यांना सरसकट पिक कर्ज वितरित करण्यात यावे. परंतु महाराष्ट्रमध्ये आलेल्या आदेशाला बँका सरसकट केळ्याची टोकले दाखवतात. लोन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

instant loan on low cibil

👉पीक कर्ज घेण्यासाठी क्लिक करा👈

शेतकऱ्याचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

  • औंढा तालुक्यातील जोडपिंपरी गावातील शेतकरी बांधवाने बँकेत बसून फक्त पीक कर्ज न देण्याच्या कारणामुळे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • घटना अतिशय हृदय द्रावक आहे कारण त्या शेतकऱ्यांना फक्त बँकेमध्ये बसून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून तो वाचला. instant loan on low cibil
  • परंतु तोच शेतकरी वैकल्यग्रस्त होऊन शेतात जाऊन देखील आत्महत्या करत असेल तर त्याला वाचवणारा कोणी नसू शकतो.

हे ही पाहा : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज

पिक कर्ज वाटपासाठी बँकेची सतत टाळाटाळ

  • instant loan on low cibil अशी ही पीक कर्ज वाटपाची भयानक अशी परिस्थिती आहे.
  • बँका सरसकट सिबिलची अट सांगतात किंवा इतर काही कारण सांगून शेतकऱ्यांना पिक विमा पिक कर्ज देण्यापासून टाळतात.
  • ते कर्जाच्या वाटपाचे उद्दिष्ट मोठी असतात.
  • परंतु पिक कर्जाची वाट पाहत काही चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात पीक कर्जाची वाटप झाले असे सांगितले जातात.
  • खरोखर प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज मिळत नाही.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळवा म्हणून नवीन मोहीम

  • देशामध्ये जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहे. instant loan on low cibil
  • अशा सर्व पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • 2020 मध्ये या संदर्भातील एक मार्गदर्शक सूचना आरबीआयच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले होत्या.
  • फेब्रुवारी 2020 मध्ये बँकांना अश्या प्रकारचे निर्देश देण्यात आले होते.
  • परंतु 2021-22 आणि आता 2023 संपत आले असताना देखील अद्याप शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणे बाकी आहे.
  • साधारणपणे या अंतर्गत फक्त 40 ते 45% शेतकरी हे किसान क्रेडिट कार्डमध्ये कव्हर करण्यात आले आहे.
  • पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पूर्णपणे 100% या किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत कव्हर करण्यासाठी एक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हे ही पाहा : मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का ?

1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर राबवली जाणार मोहीम

  • instant loan on low cibil देशाचे वित्तमंत्री, कृषिमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला आहे.
  • कार्यक्रमांमध्ये वित्त विभाग, बँका, फायनान्स सेक्टर, कृषी विभाग यांच्या समन्वय हे किसान क्रेडिट कार्डचा वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • पशु किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी देखील देशांमध्ये राज्यामध्ये मोहीम चालू आहे.
  • घरोघरी किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत हरघर क्रेडिट कार्डच्या अंतर्गत 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर ही मोहीम राबवली जाणार आहे.
  • ज्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून पीएम किसानचे लाभार्थी ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेत असे लाभार्थी अर्ज देऊन त्यांना त्याचा लाभ मिळाले नाही किंवा नव्याने किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करणार लाभार्थी असतील या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
  • यासाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 कालावधीमध्ये ही मोहीम देशामध्ये राज्यामध्ये राबवली जाणार आहे.

हे ही पाहा : Google Pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!